Maharashtra SSC 10th result 2022: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी जून रोजी जाहीर होणार थेट लिंक जारी

Maharashtra SSC 10th result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार म्हणजे 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 01 वाजता ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील ट्विट करत निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना आणि पालकांना गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला अशातच आता दहावीच्या परीक्षेचा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. 17 जून रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल SSC Result जाहीर होणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेले होते तसेच यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थिनी परीक्षा दिलेली आहे.
Maharashtra SSC 10th result 2022: अधिकृत वेबसाईट ची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment