Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedMaharashtra 12th result 2021 | 12th result 2021 |...

Maharashtra 12th result 2021 | 12th result 2021 | पहा इथे बारावीचा निकाल

पहा इथे बारावीचा निकाल 

How to check hsc result 
 

        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेला आहे. तर आता सगळ्यांनाच बारावीच्या निकालाची सुद्धा प्रतीक्षा लागलेले आपल्याला दिसून येत आहे तरी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बारावीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

पहा इथे बारावीचा निकाल 

        तर यावर्षी 12th Result हा 31 जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत कोर्टाच्या निर्देशानुसार शिक्षण मंडळाने निकाल तयार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे 12th Result हा 31 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
        राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वैश्य वर्षा गायकवाड Maharshtra Education मिनिस्टर वर्षा गायकवाड एक दिवस आधी निकालाची तारीख आणि वेळ घोषित करू शकतात. त्यामुळे Result Date  लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
        पालकांना आणि विद्यार्थ्यांना घरबसल्या तुमच्या पद्धतीने तुम्ही मोबाईलवर, कॉम्प्युटरवर व लॅपटॉपवर हा बारावीचा निकाल पाहता येईल. खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता.
        आत्तापर्यंतचा शासकीय नियम असा आहे की राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर होण्याच्या आधी एक दिवस आधी तारीख जाहिर करते.तारीख जाहीर केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व पालक वर्गांना लवकरच कळविण्यात येईल.
इथे पहा बारावीचा निकाल Click here
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments