Mahabhulekh Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र महसूल आणि वनविभागामध्ये एकूण 4464 जागांसाठी भरती

Talathi Bharti 2023 च्या अधिकृत वेबसाइटवर4644 रिक्त जागांसाठी भरती आहे महाराष्ट्र Maharashtra talathi bharti 2023 साठीची पात्रता, वयोमर्यादा आणि इतर महत्त्वाच्या तपशीलाचा समावेश खाली नमूद केलेले आहे. तरी उमेदवार याठिकाणी माहिती तपासू शकतात.

Mahabhulekh Talathi Bharti Recruitment 2023

Talathi Bharati 2023 : महाराष्ट्र महसूल आणि भागामध्ये तलाठी पदाचा 4644 रिक्त पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. (Talathi bharti form last date ) 26 जून आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै इच्छुक उमेदवारांनी mahabhumi.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

तलाठी भरती 2023 साठी महाराष्ट्र महसूल आणि वन विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार उमेदवार इथे तपशीलवार माहिती पाहू शकता तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांना तलाठी भरती 2023 ची जाहिरात वाचण्याचा सल्ला देण्यात येतो आणि mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दिली उम्मीदवारांना सर्व भेटीविषयी माहिती मिळेल. ( Talathi bharti 2023 online form )

Mahabhulekh Talathi bharti 2023 Overview

या वर्षीच्या तलाठी भारती साठी एकूण चार हजारांहून अधिक पदांसाठी भरती निघालेली आहे. याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे

पदाचे नाव तलाठी
एकूण पदे 4644 पदे
अर्ज पद्धत ऑनलाइन
स्थान महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ mahabhumi.gov.in

हेही वाचा : आपल्या मुलांना जास्त पगाराच्या नोकऱ्या कोणत्या क्षेत्रात मिळतील पहा इथे

शेक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षे असावे त्यांना मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असले पाहिजे

परीक्षा

उमेदवारांना ही परीक्षा संगणकावर द्यावी लागेल परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल प्रश्नपत्रिकांसाठी प्रश्न विचारले जातील मराठी इंग्रजी तर्कशास्त्र गणित आणि सामान्य अध्ययन हे परीक्षा 200 गुणांची आहे व त्यासाठी 100 प्रश्न विचारले जातील.

Talathi Bharti 2023 Advertisement

उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन करण्याच्या पहिल्यांदा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण जाहिरात स्वरूपात डाउनलोड करून तुम्ही वाचणे आवश्यक आहे. तर तुम्हाला Talathi Bharti PDF डाउनलोड करण्या साठी खाली लिंकचा उपयोग करून तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता व आपल्या पुढील उपयोगासाठी डाउनलोड करू शकतात. (Talathi bharti online form 2023 )

Talathi Bharti Advertisement 2023PDF

हेही वाचा : दहावी नंतर काय करावे?

तलाठी भरतीविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न Talathi Bharti 2023 FAQ

Mahabhulekh talathi bharti 2023 age limit

तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 19 वर्षे तर कमाल वय मर्यादाही 38 वर्षे आहे. मात्र ही सोय मर्यादा मागासवर्गियांसाठी 19 ते 43 वर्षे आहे.

Talathi bharti selection process 2023

तलाठी भरतीसाठी ही निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

Mahabhulekh talathi salary 2023

तलाठी भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांना रुपये पगार मिळेल 25,500 ते 81,100 महिना.

तलाठी भरती शैक्षणिक पात्रता

भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात व एमएससीआयटी किंवा समकक्ष पात्रता मराठी भाषा वाचन लेखन आणि बोलण्यास येणे आवश्यक आहे.

हेही वाचा : नवीन कार खरेदी करायचा विचार आहे का? तर या 5 गोष्टी नक्की करा.

तलाठी भरतीचे अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे?

महाराष्ट्र तलाठी भरतीचे अधिकृत संकेतस्थळ mahabhumi.gov.in हे आहे. तसेच अर्जदार याच संकेतस्थळावरुन अर्ज करू शकतात तसेच जाहिरात सुद्धा पाहू शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment