Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला भारतीय संगीत क्षेत्रातील एक महत्त्वाचं पर्व लतादीदींच्या निधनाने संपल आहे.

Lata Mangeshkar death date – लतादीदींचा निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता दीदीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू लतादीदी आम्हाला सोडून गेले त्यांच्या निधनाने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरली जाऊ शकत नाही.
Lata Mangeshkar news today
येणाऱ्या पिढीला त्यांचा भारतीय संस्कृतीतील एक मोठ नाव म्हणून स्मरणात ठेवतील लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा 
केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. दत्ता दिन वर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यदर्शनासाठी जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आले होती. त्याचप्रमाणे शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याची माहिती आहे महापालिका थोड्यावेळात शिवाजी पार्क करणार आहे आणि त्यामुळे ते शिवाजी पार्क स्मशानभूमीत येथे होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top