Land Record: 1880 पासूनचे जुने सातबारा फेरफार पहा आता तुमच्या मोबाईल वरती

महाराष्ट्र सरकारने जुने फेरफार असतील किंवा जुने उतारे असतील हे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचा मोबाईल वरती पाहू शकता 

महाराष्ट्र सरकारने एका संकेतस्थळाद्वारे तुम्हाला आपल्या जमिनीचे जुने फेरफार असतील किंवा उतारे असतील हे तुम्ही पाहू शकता ते एकदम सोप्या पद्धतीने तर कसे पाहायचे पहा संपूर्ण माहिती
जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार तुम्हाला जर करावयाचा असेल तर त्या जमिनीच Land Record म्हणजेच पूर्वीचा इतिहास तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन Land Record कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याचे सविस्तर माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे.
तुम्हाला या खाली दिलेल्या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आपले नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या नवीन रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर तुमचे एक त्या संकेतस्थळावर तुमचे अकाऊंट तयार होईल.
या संकेतस्थळावर तुम्हाला नवीन रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला आवश्यक जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी अशा महत्त्वाच्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत व खाली कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे.
आणि नंतर पुन्हा तुम्ही जे युजर आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे ते टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बरेच प्रकारचे पर्याय दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला जर फेरफार बघायचे असतील तर फेरफार पर्याय वरती क्लिक करून तुम्ही तुमचा फेरफार नंबर टाकून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने फेरफार पाहू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top