Monday, October 2, 2023
HomeUncategorizedLaghu Udyog ideas in Marathi बिनभांडवली व्यवसाय व उद्योग माहिती मराठी

Laghu Udyog ideas in Marathi बिनभांडवली व्यवसाय व उद्योग माहिती मराठी

Laghu udyog ideas in marathi बिनभांडवली व्यवसाय व उद्योग माहिती मराठी 

बिनभांडवली व्यवसाय मित्रांनो आज प्रत्येक व्यक्तीला कमी पैसे लावून आपला एक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन असतो पण त्यांना आयडिया नसते की कमी खर्चामध्ये व्यवसाय कसा सुरु करायचा.How to start a business.

आज आपण आजच्या लेखामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये व्यवसाय कसा करता येईल हे आज आपण बघणार आहोत नैसर्गिक संकटामुळे शेतीमध्ये हवा तेवढा नफा मिळत नाही. मग शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायचे तर आपण असाच बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय कसा करायचा व व्यवसाय करण्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत व शेतीला जोडधंदा Agriculture side business म्हणून एक छोटा व्यवसाय करायला हवा अगदी त्याच विषयावर आज आपण बरेच माहिती जाणून घेणार आहोत.

चहा व्यवसाय हा नेहमी चालणारा व्यवसाय आहे. Marathi business ideas

शेतकरी बंधूंनो किती महागाई वाढू द्या च्या प्रत्येक जण पितच शहर गाव वाडी वस्ती या सर्व ठिकाणी चाहा दररोज दिलेला आपण पाहतच आलेलो आहोत या चहाला तुम्ही तुमचा व्यवसाय सुद्धा बनू शकता अत्यंत कमी भांडवलामध्ये तुम्ही हा चहाचा व्यवसाय Tea business सुरू करू शकता तोही तुमच्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये चालू करू शकता कमी भांडवलामध्ये जर तुम्हाला ब्रांड सहित व्यवसाय करायचा असेल तर हा उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे.

इलेक्ट्रॉनिकचे दुकान Electronics store

इलेक्ट्रॉनिकचे दुकान एक चांगला व्यवसाय आहे. आज प्रत्येक घरात लाईट आहे. उन्हाळ्यामध्ये कुलर आणि पंखे खरेदी करता इतर लोक आपल्या घरात वायरिंग करतात वायरिंग साठी लोक बल्प, पंखा, कुलर, वायरिंग, बोर्ड इत्यादी वस्तू विकत घेतात. तुम्ही या व्यवसायाला कुठेही राहून सुरू करू शकता व तुमच्या गावात किंवा शहरात सुद्धा तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकतात. हा व्यवसाय हा खूप कमी खर्चात तुम्ही चालू करू शकता.

होलसेल वस्तू खरेदी करून ऑनलाईन विकणे Buy and sell wholesale items online.

या छोट्याशा संकल्पनेवर आज अनेक गृह उद्योग यशस्वी कार्य करीत आहेत. यामध्ये तुम्ही एखाद्या होलसेल विक्रीत्याकडे जाऊन कोणती एक वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून तिला फ्लिपकार्ट Flipkart, ॲमेझॉन Amazon यासारख्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर लिस्ट करू शकता. खरेदी दरामध्ये थोडी वाढ करून आपण ऑनलाइन विकू शकतात. आजा अनेक जण पुस्तके असतील, खेळणी असतील, व्यायामाचे साहित्य Exercise materials असेल तसेच घरी बनवलेल्या अनेक वस्तू या ॲमेझॉन द्वारे संपूर्ण भारतात पोहोचविता येतात. म्हणून तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. आज ऑनलाइनच्या काळात अशा व्यवसायाला फार महत्त्व आलेले आहे हे आपल्याला दिसून येत आहे.युट्युब YouTube

यूट्यूबवर भरपूर लोक ऑनलाइन घरी बसून युट्युब ने पैसे कमवत आहे ते युट्युब वर तुम्हाला फक्त व्हिडिओ आपल्या स्वतःचा बनवायचा आहे. आणि तो युट्युब वरती अपलोड करायचा असतो. जर तुम्ही एका वर्षातच्या आत 4000 तासाचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईब पूर्ण करून घेतले तर तुम्ही युट्युब द्वारे पैसे कमवू शकतात. वाढत्या इंटरनेट वापरमुळे आपल्या देशातील डिजिटल मार्केटिंग Digital marketing चा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. अशा अनेक लोक युट्यूब व्हिडिओ च्या माध्यमाने लोकांना माहिती देऊन पैसे कमवत आहेत. जर तुम्हाला एखादा कोणत्याही विषयाबद्दल चांगली माहिती असेल तर तुम्ही स्वतःचा एक युट्युब चॅनेल YouTube channel उघडून लोकांना ती माहिती देऊ शकता. युट्युब वर पैसे कमावण्याच्या अनेक पद्धती आहेत व सुरुवातीला यूट्यूब चैनल उघडण्यासाठी How to create a YouTube channel तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही.
यूट्यूब चैनल एक कमी आर्थिक गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यासाठी एक उत्तम प्रकारचे साधन आहे. यूट्यूब हे प्रतिभावान व्यक्ती साठी खूपच चांगले व्यासपीठ आहे. यूट्यूब चैनल वरती आपली कला सादर करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर Computer Training Center

आता लोक ऑनलाईन पैसे कसे कमवायचे जाणून घेण्यासाठी जास्तच उत्सुक आहेत याचे कारण म्हणजे आजच्या काळात बेरोजगारी ही फार वाढलेली आहे. लोक विचार करतात की मला कॉम्प्युटरचे ज्ञान असेल तर मी ऑनलाईन पैसे कमवू शकता आणि मुलांना कॉम्प्युटर शिकवू शकतो. आता लोक शहरांमध्ये कॉम्प्युटर शिकायला पाठवायच्या ऐवजी गावातल्याच कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये Computer Training Center पाठवत आहेत. जर तुम्हाला कॉम्प्युटर ची माहिती Computer Information in marathi आहे तर तुम्ही एक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालू करू शकता व आज तुम्ही कसल्याही व्यवसायात किंवा कंपनीत किंवा जॉब बद्दल सर्व ठिकाणी कॉम्प्युटरचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे कॉम्प्युटर ज्ञान हे सगळ्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यामुळे आता सध्याच्या काळात म्हणजेच ऑनलाईन पैसे Online Money तुम्ही हे कॉम्प्युटरवर कमवू शकतात. त्यामुळे कम्प्युटर क्लास सेंटरचे जास्त प्रमाण वाढण्यास लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही काॅम्प्युटर ट्रेनिंग सेंटर ओपन करू शकता हा एक उत्तम पर्याय आहे.

फास्टफुडचा व्यवसाय Fast food business

फास्टफुड एकमेव व्यवसाय जो सर्व ठिकाणी केला जाऊ शकतो. आजकाल प्रत्येक ठिकाणी फास्ट फूड खाण्याचे चलन वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा घेऊन आपण एक छोटीशी फास्ट फूड Fsst Food Business स्टोअर आपल्या गावामध्ये किंवा शहरांमध्ये तुम्ही उघडू शकता. परंतु दुकान सुरू करण्याआधी तुम्हाला स्वादिष्ट पदार्थ बनविणे शिकावे लागेल. यूट्यूबच्या मदतीने तुम्ही अनेक रेसिपी Recipe शिकु शकतात. तुम्हाला कोणतेही क्लास लावण्याची गरज नाही तुम्ही युट्युब वर रेसिपी सर्च केले असता तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या रेसिपी तुम्हाला तिथे दिसू लागतील. महिला आपल्या किचनमधून हा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतात.

ब्लॉगिंग Blogging

मित्रांनो जर तुम्ही चांगले लिहीत असाल कविता लिहीत असाल किंवा गोष्टी निबंध असे लिहित असाल. तर तुम्ही ब्लॉगिंग करुन ऑनलाईन पद्धतीने लाखो रुपये कमवू शकतात. तुमच्याकडे फक्त एक मोबाईल आणि लॅपटॉप असणे गरजेचे आहे. तुम्ही मोबाईल वरून सुद्धा करू शकतात. जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे Earn Online Money Blogging/Website असतील तर तुम्हाला हा एक अत्यंत आणि महत्वाचा व्यवसाय तुम्ही हा करू शकता. तुम्ही या ब्लॉगिंगला व्यवसाय म्हणून सुद्धा तुमचा काम करू शकतात. जर तुम्ही दररोज ब्लॉगिंगला Blogging एक ते दोन तास वेळ दिला तर तुम्ही महिन्याला 25 ते 30 हजार सहज रित्या कमवू शकतात. आणि एकदम सोप्या पद्धतीने जर तुम्हाला लिहिण्यास आवड असेल तर किंवा तुम्हाला एखाद्या विषयावर लिहायचे असेल तर तुम्ही ब्लॉगिंग करून लिहू शकता व त्या माध्यमातून पैसे सुद्धा कमवू शकता.

सकाळच्या नाष्ट्याचे दुकान Breakfast shop

सकाळच्या नाष्टा चे दुकान लोकांकडे जास्त वेळ नसतो. नाष्टा तयार करण्यासाठी म्हणून लोक विचार करतात की आज चला आपण आज बाहेरच नाष्टा करूया याचे कारण लोक आपल्या ऑफिसमधून उशिरा येतात आणि सकाळी उशिरा उडतात जे लोक शहरात राहतात. त्यांच्याकडे तर थोडा पण वेळ नसतो आणि ते बाहेरच नाष्टा करतात. अशा काळात तुम्ही एखादे तुमच्या शहरात किंवा गावात नाष्ट्याचे Breakfast दुकान चालू करू शकता. नाष्ट्याचे दुकान हे दहा वाजेपर्यंतच असते. पण या दोन ते तीन तासात तुम्ही भरपूर पैसे कमवू शकतात हा एक उत्तम पर्याय आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments