Kusum solar pump yojana Maharashtra 2023 online application: केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार “महाकृषी ऊर्जा अभियान” अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज करावेत असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आली आहे.

सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत अर्जदारांची ऑनलाइन अर्ज मागवण्यात येणार्यास प्राधान्य या तत्त्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
कुसुम सोलर योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र पात्रता | Kusum Yojana Online Registration Maharashtra
- अर्जदार लाभार्थी हा भारत देशाचा कायम रहिवाशी असणे अत्यंत आवश्यक आहे.
- प्रति मेगावॅटसाठी सुमारे दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत स्वत:च्या गुंतवणूकीसह प्रकल्पासाठी कोणत्याही आर्थिक पात्रतेची आवश्यकता असणार नाही.
- जर अर्जदार विकासकामार्फत प्रकल्प विकसित करीत असेल, तर विकासकाला प्रति मेगावॉट ₹1,00,00,000 रुपये संपत्ति असणे आवश्यक आहे.
पीएम कुसुम सोलार पंप योजना संपूर्ण माहिती पहा एका क्लिकवर
कुसुम सोलर योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र कागदपत्रे | Kusum Solar Yojana Online Registration Documents
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- अधिकृतता पत्र
- नोंदणीची प्रत
- जमिनीच्या जमाबंदीची प्रत
- मोबाईल नंबर
- बॅंक खाते विवरण
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- चार्टर्ड अकाऊंटंटने जारी केलेले नेट वर्थ प्रमाणपत्र
महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया | Maharashtra Kusum Yojana Application Process
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- आता मुख्यपृष्ठावर तुम्हाला कसं योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर अर्ज तुमच्या समोर उघडेल.
- तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काटेकोरपणे करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेली वरील कागदपत्रे अपलोड करावे.
- नंतर पुढे सबमिट बटणावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र कुसुम योजने अंतर्गत अर्ज करू शकतात.
पीएम / PM कुसुम योजना 2023 महत्त्वाची संकेतस्थळ | PM Kusum Yojana 2023 Important Website
- mnre.gov.in
- mahaurja.com
- kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B