Kusum Solar Pump Yojana Maharashtra Online Apply कुसुम सोलरपंप योजना ऑनलाइन अर्ज 2023

कुसम सोलर पंप योजना संपूर्ण माहिती 2023 । पीएम कुसुम योजना 2023 मराठी, ऑनलाइन अर्ज, लाभ, पात्रता संपूर्ण माहिती । पीएम कुसुम योजना 2023 अप्लिकेशन फॉर्म । पीएम कुसुम योजना सबसिडी । कुसुम योजना 2023 Kusum Solar Pump Yojana 2023

सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शेतकर् यांसाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारही त्यांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात शेतकर् यांसाठी योजना आणत असते. तसेच यावेळीसुद्धा शासनाद्वारे शेतकर्यांना पीएम कुसम सोलरपंप योजनाही आणली आहे तर ही योजना ज्या शेतकऱ्यांना आहे ज्या ठिकाणी वीज उपलब्ध नाही अशा शेतकर्यांना ही पीएम कुसुम सोलरपंप योजना आहे. ही पीएम कुसूम योजना 2023 नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून पीएम कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे. या पीएम कुसुम योजनेची उद्दिष्टे भारतीय शेतकर् यांच्या उत्पन्नात वाढ करणे असे यातून दिसून येते आज या पोस्टच्या माध्यमातून पीएम कुसूम योजना पात्रता, अर्ज, लाभ आणि इतर सर्व माहिती पाहणार आहोत.

पीएम कुसुम योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी Kusum Solar Pump Yojana Information in Marathi

पीएम कुसुम योजना ही शेतकर् यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारचा एक योजनापेकी एक पी एम कुसूम योजना आहे. भारत सरकारने जाहीर केले आहे की ही योजना शेतकर् यांना सोलर पंप आणि ग्रेड जोडलेले सोलर आणि इतर अक्षय ऊर्जा तील प्रस्थापित करण्यास मदत करेल पीएम कुसूम योजनेंतर्गत नावनोंदणी केलेल्या सर्व शेतकर्यांना सोलर प्लांट बसवण्यासाठी 60 टक्के सबसिडी अनुदान मिळेल.

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा इवम उत्थान महाभियान योजना शेतकर् यांना अनुदानित दरात सौर सिंचन पंप आणि इतर अक्षय ऊर्जा संयंत्र बसवण्यास मदत करणार आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकर् यांना कूपनलिका आणि पंपसंच उभारण्यासाठी 60 टक्के अनुदान मिळेल तसेच शेतकर् यांना एकूण खर्चाच्या 30 टक्के सरकारकडून कर्ज म्हणून मिळेल.

योजना पीएम कुसुम योजना / Kusum Solar Yojana
मार्फत भारत सरकार
लाभार्थी देशातील सर्व पात्र शेतीकरी
स्थिति सक्रिय
श्रेणी केंद्र सरकार
उद्दीष्टे शेतकर्यांना सोलर पंप पुरविणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
वर्ष 2023

पीएम कुसुम योजना 2023 महत्त्व | PM Kusum Yojana 2023 Importance

या योजनेमुळे ग्रामीण जमीन मालकांना त्यांच्या कोरडवाहू किंवा अकृषक जमिनीचा वापर करून 25 वर्षापर्यंत उत्पन्नाचा एक स्थिर आणि सतत यामुळे हरीत ऊर्जेचे उत्पादन वाढविण्यास आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यास याची मदत होईल आणि नंतर सरकारी क्षेत्रातील नलिका विहिरी आणि उपसा सिंचन प्रकल्पांचे सोलरायझेशन प्रधान केले जाईल.

लागवडीखाली क्षेत्र सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निवडल्यामध्ये सौर पॅनल किमान उंचीवर लावले जात असल्यामुळे शेतकरी पीक घेणे सुरू ठेवू शकतात.

कुसुम सोलर पंप ही योजना ग्रामीण भार केंद्रे किंवा कृषी पंपसेट लोडसाठी पुरेशी स्थानिक सौर किंवा अक्षय ऊर्जा आधारित उर्जा उपलब्ध असल्याची खात्री करत असते, ज्या शेतकऱ्यांना दिवस वीज लागते अश्या शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे.

कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्टय़े | Features of Kusum Solar Pump Scheme

  • सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांची कृषीपंप किमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा
  • पारेषणविरहित 3800 कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्ह्यांत अस्थापना शेतकर् यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
  • शेतकर् यांना धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP, व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती(HP) DC सौर पंप Mahaurja Solar Pump उपलब्ध होणार.
  • स्वखर्चाने इतर सर्व उपकरणे लावता येण्याची सोय.
  • सरकार शेतकर्यांना ते 60 टक्के अनुदान देणार आहे.
  • 30 टक्के शेतकर्यांना सॉफ्ट लोनद्वारे दिली जाईल.

हेही वाचा: इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना माहिती

महत्वाची सुचना । माहिती वाचा | PM Kusum Solar Pump Scheme Important Notice

  • सेफ लिस्टमध्ये नाव नसेल तरी अर्ज करू शकतात त्यासाठी डिझेल पंप वापरत आहेवरती क्लिक करून अर्ज भरता येईल.
  • अर्ज पूर्ण भरल्यावर पैसे 7 दिवसांच्या आत मध्ये भरावे लागतात. त्यासाठी कोटेशन वाचून घ्या त्यावर सर्व माहिती दिली आहे.
  • जर अर्ज रिजेक्ट झाला तर पैसे पुन्हा बँकेमध्ये जमा केले जातील

Kusum Solar Pump Yojana Login

http://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-b

कुसुम सोलार पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन, कागदपत्रे, पात्रता पहा इथे संपूर्ण माहिती

Leave a Comment