Keyboard information in Marathi : संगणकीय अनेक उपकरणांचे मिळून बनले आहे यात काही इनपुट आणि आऊटपुट करणे हे दोघे समान कार्य करतात आणि त्यामुळे संगणक व्यवस्थित रित्या काम करत असते या त्यातलाच एक युजर कम्प्युटर सोबत गप्पा मारण्यासाठी किंवा संगणकाला सूचना देण्यासाठी इनपुट डिवाइस म्हणजे कीबोर्ड आणि माउस चा वापर करतात.
कीबोर्ड म्हणजे काय what is keyboard in Marathi
कीबोर्ड हा एक इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड च्या मदतीने संगणकावर सूचना मिळते. कीबोर्ड चा उपयोग मुख्य रूपाने कॉम्प्युटरमध्ये कमाड, टेक्स्ट आणि दुसऱ्या प्रकारच्या डाटा ला इंटर करण्यासाठी कीबोर्ड चा उपयोग केलेला आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
संगणक कीबोर्ड एक इनपुट डिव्हाईस आहे ज्यावर बटने किंवा की दाबून संगणकावर अक्षरे आणि कार्य प्रविष्ट करण्यासाठी वापरले जाते. मजकूर प्रविष्ट करण्यासाठी वापरलेले हे प्राथमिक डिव्हाईस आहे. आणि कीबोर्ड मध्ये विशेषतः वैयक्तिक अक्षरे अंक आणि विशेष अक्षरासाठी कीबोर्डवरील बटणे कार्य करत असतात. त्याच बरोबर या कीबोर्डवर काही विशिष्ट कार्य करणारे बटने देखील असतात.
कीबोर्ड शिवाय संगणकाचा उपयोग करणे खूपच अवघड आहे. कि-बोर्ड वरील विविध किज मुळे संगणक कार्य करतो. कि-बोर्डवर प्रत्येक किजचे वेगवेगळे कार्य असते आणि त्यामुळे संगणक कार्यान्वित होत असतो. एक वेळेस माऊस शिवाय आपण संगणकाचा उपयोग करू शकतो. पण आपण कीबोर्ड शिवाय संगणकाचा उपयोग करू शकत नाही.
कीबोर्ड चे विविध प्रकार
- मल्टीमीडिया कीबोर्ड
- मेकॅनिकल कीबोर्ड
- वायरलेस कीबोर्ड
- वर्चुअल कीबोर्ड
- यूएसबी कीबोर्ड
- Ergomic कीबोर्ड
- QWERTY कीबोर्ड
- गेमिंग कीबोर्ड
- Chicklet कीबोर्ड
- मेंब्रेन कीबोर्ड
- Thumb कीबोर्ड
- Flexible कीबोर्ड
- Laptop Sized कीबोर्ड
- Backlit कीबोर्ड
- मैजिक कीबोर्ड
- ब्लुटुथ कीबोर्ड
- Chorded कीबोर्ड
कीबोर्डच्या कीजचे प्रकार
आता आपण कीबोर्ड वर स्थित असलेल्या वेगवेगळ्या केस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत एका सामान्य कीबोर्ड मध्ये किती आधारावर सहा विभागात वर्गीकरण केलेले आहे.
- फंक्शन कीज्
- टायपिंग किज्
- कंट्रोल किज्
- नेव्हिगेशन किज.
- इंडिकेशन किज्
- न्युमेरीक किज्