Karjat Jamkhed: कर्जत जामखेड मध्ये तहसीलदार व प्रांताधिकारी यांचे आज निलंबन पहा यामागील सविस्तर कारण काय आहे ?

Today’s suspension of District Magistrate and Tehsildar of Karjat Jamkhed taluka is another big blow to MLA Ram Shinde

कर्जत जामखेड तालुक्यातील प्रांताधिकारी व तहसीलदारांचे निलंबन आमदार राम शिंदे यांचा आणखीन एक मोठा दणका

कर्जत तालुक्यातील गौण खनिज संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे असे वृत्तानुसार दिसून येत आहे. आमदार राम शिंदे यांच्या मागणीनंतर कर्जत प्रांताधिकारी आणि कर्जतचे तहसीलदार यांना निलंबित करण्याची घोषणा 27 डिसेंबर 2022 रोजी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडालेली दिसून येत आहे.
तसेच आमदार राम शिंदे यांच्या दणक्यामुळे सहकार विभागातील एक अधिकारी 26 रोजी निलंबित झालेले असून आज 27 रोजी कर्जत मधील दोन अधिकारी निलंबित झालेले दिसून येत आहेत या सरकारच्या कारवाईमुळे कर्जत जामखेड मध्ये मोठी खळबळ उडालेली दिसून येते. 
कर्जत तालुक्यातील अनेक बेकायदेशीर खडी क्रेशर आहे. याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या चौकशीत प्रांत अधिकारी व तहसिलदार हे दोन अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
…..
संबधित माहिती ऑनलाइन वृत्तपत्राद्वारे 

Leave a Comment