कारगिल विजय दिनाचे महत्त्व आणि इतिहास
Kargil war:भारतात २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जात असतो आणि भारत- पाकिस्तान मध्ये 1999 साली युद्ध झालेले होते हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवस चाललेले होते 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला युद्धावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर लावले होते.
दरवर्षी या दिवशी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. आणि भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन केले जाते.
Kargil Vijay Divas : 26 जुलै 1999 चा तू एक दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलेला आहे. या दिवशी भारताने जगातील सर्वात कठीण युद्धांपैकी एक म्हणजे कारगिल युद्ध जिंकलेले होते. कारगिल युद्धाचा इतिहास कशा प्रकारचा होता? 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक सशस्त्र युद्ध झालेली आहेत. 1998 मध्ये दोन्ही देशांनी अनुचाचणी घेतलेल्या होत्या. त्यानंतर लाहोर घुसलेले काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्याची आश्वासन दिलेले होते. त्यावर दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्ये स्वाक्षरी देखील केलेली होती पण त्यानंतर पुढे नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली होती. याच घुसखोरीला ऑपरेशन बदर असे नाव देण्यात आलेले होते तसेच भारत सरकारने या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केले आणि सुमारे दोन महिन्यांच्या मोठे युद्धासाठी दोन लाख भारतीय सैनिकांना एकत्र जमवले.
हे युद्ध जवळपास मे ते जुलै 1999 दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात सुरू होते. त्या वेळचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना न कळवता युद्धाची योजना आखली होती असे सांगितले जात आहे. या युद्धामध्ये भारताने अनेक शिवसैनिक जमाली कारगील युद्धात भारतीय लष्कराचे 527 चव्हाण शहीद झाले होते तर पाकिस्तानचे 357 जवान शहीद झाले होते या युद्धात 453 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
यावर्षी साजरा होत असणारा कारगिल विजय दिवस हा 23 वा वर्धापन दिन आहे भारतीय लष्कराने दिल्लीहून कारगिल विजय दिवस मोटर बाईक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे.
Kargil war what is the history and significance of Kargil victory day Kargil Vijay Divas