Monday, October 2, 2023
HomeUncategorizedJio Phone Next चे फीचर्स एक नंबर इंटरनेट विना डेटा शेअर होणार,...

Jio Phone Next चे फीचर्स एक नंबर इंटरनेट विना डेटा शेअर होणार, मोठ्या आवाजात ऐकवणार कंटेंट

Jio phone next : जिओ प्रेमींसाठी जिओ फोन लॉन्च चा दिवस आनंदाचा होता.  जिओ फोन हा एक बजेट नुसार मोबाईल आहे.

यात अनेक प्रकारचे फीचर्स देण्यात येतील असे सांगण्यात आले होते व मुख्य म्हणजे सर्वाधिक स्वस्त फोन आहे.या दीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनीने आपल्याला नवीन जिओ फोन jio phone next ची किंमत आणि उपलब्धता जाहीर केलेली आहे तुम्हाला जर हा जिओचा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही हा फोन 1999/- रुपयांच्या entry-level किमतीवर खरेदी करू शकता. मात्र उरलेली रक्कम तुम्ही EMI द्वारे भरू शकता. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे EMI करत नसाल तर तुम्ही जिओ फोन हा 6,499/- रूपयांना खरेदी करू शकता.

Jio phone nextजिओ फोन मध्ये अनेक प्रकारचे मनोरंजक वैशिष्ट्यांनी आणि सुसज्ज आहे. जे तुम्हाला प्रभावित करू शकतात आणि इतर उपलब्ध स्मार्टफोन्स ना बाजारामध्ये चांगली टक्कर देखील देऊ शकतात.

Smart camera कॅमेरा

जिओ jio phone next फोन कॅमेरा जिओ फोन स्मार्ट आणि शक्तिशाली कॅमेरा मोड सारख्या विविध फोटोग्राफी मोडला सपोर्ट करतो. जो युजर्सना अस्पष्ट पार्श्वभूमी सह उत्तम चित्रे आपोआप कॅप्चर करण्यास अनुमती देतो. नाईट मोड वापरकर्त्यांना कमी प्रकाशातही उत्तम चित्रे काढण्याची परवानगी देतो. त्यामुळे जिओ फोनचा कॅमेरा ची क्वालिटी ही उत्तम प्रकारचे आहे.jio phone nxt camera mp

Voice assistant व्हाइस असिस्टंट

Jio phone nextजिओ फोन मध्ये तुम्ही गुगलचा वापर करून युजर्सना बोलून डिवाइस ऑपरेट करण्यास मदत करतो व तुम्ही या व्हॉइस असिस्टंट चा वापर करून तुम्ही अनेक प्रकारची ॲप्लिकेशन वापरू शकता. व मोबाईल ऑपरेट करू शकता की एक चांगल्या प्रकारची युजर्सची पसंती आहे त्यामुळे याचा भरपूर फायदा तुम्हाला होईल.

Automatic software updates

जिओ फोन jio phone next मध्ये ॲटोमॅटीक सॉफ्टवेअर अपडेट

कंपनीने जिओ फोन मध्ये ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट ची दिलेली आहे. त्याचा अनुभव हा वेळोवेळी चांगला होईल. जेव्हा कंपनी नवीन अपडेट केले त्यावेळेस तुमचा मोबाईल हा ऑटोमॅटिक अपडेट होईल व तुम्हाला याचा कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल हा कायम अपडेटेड राहत असेल.

Preloaded jio and Google apps

या jio phone next जिओ फोन मध्ये तुम्ही प्ले स्टोअर वरील जे ऍप्लिकेशन आहेत त्या सगळ्या एप्लीकेशन ना जिओ फोन ला सपोर्ट करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कशाची ही अडचण येणार नाही व जिओ फोनला सिक्युरिटी राहणार आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments