JEE Main 2023 Result: थेट NTA JEE मुख्य निकाल सत्र 2 परीक्षा jeemain.nta.nic.in वर लवकरच

नॅशनल टेस्टिंग एजन्सी लवकरच संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2023 सत्र 2 चा निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे जे मेन्स सत्र 2 चा निकाल अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर उपलब्ध असेल.

NTA ने 19 एप्रिल रोजी जेईई-मेन 2023 एप्रिल 17 साठी तात्पुरती उत्तर की जारी केली होते. परंतु उमेदवार 21 एप्रिल पर्यंत तात्पुरत्या उत्तर केवळ आक्षेप नोंदव शकेल.

सत्र 1 परीक्षेसाठी एन टी ए अंतिम तात्पुरती उत्तर की जारी करू शकते. जे ईई मेन २०२३ चा निकाल अंतिम उत्तर की च्या आधारे तयार केला जाईल. उमेदवार जे ईई मेन 2023 अंतिम उत्तर किला आव्हान देऊ शकणार नाहीत. जेईई मेन 2023 सत्र 2 ची परीक्षा 6, 8, 11, 12, 13 आणि 15 एप्रिल रोजी घेण्यात आली होती.

जे ई ई मेन 2023 सत्र 2 चा निकाल कसा तपासायचा | How to check Jee main 2023 session 2 result

JEE Main 2023 च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – jeemain.nta.nic.in

मुखपृष्ठावर JEE Main 2023 सत्र 2 निकाल लिंक वर क्लिक करा.

आवश्यक माहिती एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा.

JEE Main 2023 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

निकाल तपासा आणि डाऊनलोड बटनावर क्लिक करा.

भविष्यातील संदर्भासाठी JEE मुख्य सत्र 2 च्या निकालाची प्रिंटआऊट घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment