Jaggu and Juliet Movies Review | प्रेमाचे रंग उलघडणारे इंद्रधनुष्य जग्गू आणि जुलिएट सिनेमा विषयी थोडक्यात माहिती

Jaggu and Juliet Movies: अमेय वाघ आणि वैदेही परशुरामच्या जग्गू आणि ज्युलीएट चित्रपट पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

जग्गू आणि जुलियट या चित्रपटांमध्ये असलेले कलाकार : अमेय वाघ, वैदेही परशुराम, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर, सविता मालपेकर, अभिज्ञा भावे, समीर चौगुले, सुनील अभ्यंकर, रेणुका दप्तरदार, जयवंत वाडकर असे अनेक इतर कलाकार या जग्गू आणि जुलिएट या चित्रपटांमध्ये सहभागी आहेत.
जगदीश तात्या काळन नावाच्या एका तरुण मुलाच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होते आणि त्याचा आयुष्य कसं बदलत हे सांगणारा सिनेमा म्हणजेच जग्गू आणि जुलिएट. तसेच आजवर साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळा थाट्यांची भूमिका आम्ही मागच्या वाट्याला आली आणि त्याने अक्षरशः त्या भूमिकेचे सोनं केले. Jaggu and Juliet movies review
सिनेमाच्या सुरुवातीला अमेय त्या भूमिकेच सोन केलं आगरीबाज संपूर्ण सिनेमावर सांभाळू शकेल का? अशी शिंकेचे पाल चुकचूकते पण ते पात्र अमेय ने इतक आत्मसात केले की, वर्सोवाच्या कोळीवाड्यातच तो लहानपणाचा मोठा झाला असावा असं वाटतं तर वर्सोवाच्या कोळीवाड्यात राहणारा जग्गू आणि अमेरिकेच्या लॉस एंजेलिस मध्ये लहानाची मोठी झालेली जुलीएट यांची उत्तराखंडमध्ये भेट होते. त्या भेटीत काय घडतं आणि देवभूमी त्या दोघांच्या प्रेमाला देवाचा कौल मिळतो काय याची गोष्ट उघडणारा सिनेमा म्हणजेच जग्गू आणि ज्युलिएट.
एका टूरवर भेटलेली काही अतरंगी माणसं त्यांच्या वैयक्तिक आणि परस्पर नातेसंबंधावरही हा सिनेमा भाष्य करतो.
तसेच प्रसंगाची गरज ओळखून प्रत्येकाने आपले अभिनेता कौशल्य यामध्ये वापरलेले आहे त्यामुळे एखादा पुष्पगुच्छ जितका सुरेख दिसतो तसाच हा सुद्धा सिनेमा दिसत आहे. तसेच या चित्रपटात समीर चौगुले रेणुका दप्तरदार यांचा वावर चेहऱ्यावर काय महसूलवत राहते प्रवीण तरडे ने सुद्धा त्यांच्या भूमिकेवर स्वतःची छाप उमटवलेली आहे. संपूर्ण सिनेमातला वैदेहीचा वावर अल्हाददायक आहे. Jaggu and Juliet movies free download
या जग्गू आणि जुलिएट या सिनेमात नातेसंबंध हा सिनेमाचा स्वायीभाव आहे. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर नाती किती गरजेची असतात ती नाती कशी जपायची असतात याचा वस्तू पाठ हा सिनेमा आपल्याला घालून देतो. तसेच सिनेमातले काही प्रसंग अक्षरशा मनावर सुद्धा कोरले जातात. आयुष्यातले वडिलांचे महत्त्व समजावत असताना जग्गू आणि ज्युलिएट चा संवाद डोळ्यात पाणी उभं करतो.
गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेक पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून सिनेमा सतत समोर येत होता. त्यामुळे अर्थातच तो पाहण्याची उत्सुकता होते. Jaggu and Juliet movies download

Leave a Comment