Local Marathi UpDate : महाराष्ट राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची (ITI Admission 2023) आजपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 20 जुलै ला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश घ्यायला सुरुवात सुद्धा होईल. आय टी आय प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी हा किमान 10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आवश्यकता आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू / ITI Admission 2023
महाराष्ट्रातील 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हे एकूण 95,380 आणि 574 खाजगी आयटीआयमध्ये 59,012 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहेत. तसेच आयटीआयसाठी 12 जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून 1 सप्टेंबर पर्यंत प्रवेशाची संपूर्ण टप्पे पूर्ण होणार आहे तसे औद्योगिक शिक्षण संस्थेचे नियोजन करण्यात आलेल आहे.
प्रतेकाला पुढे शिकून तर कुठे सरकारी नोकरी लागणार आहे भविष्यात विचार करून आणि आयटीआयकडे वळत असल्याची वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे .आता 11वी सह तंत्रनिकेतनांचे देखील प्रवेश सुरू आहे त्यामुळे कोणत्या प्रदेशाला विद्यार्थ्यांची पसंती सर्वाधिक राहिली आहे विद्यार्थ्यांचा कल करायची ऑगस्ट मध्ये सांगण्यात येईल. (ITI Admission 2023)
हेही वाचा :
- वन विभागामध्ये 2138 जागांसाठी भरती 10 वी व 12 वी पास नापास अर्जदारांसाठी संधी
- कुसुम सोलर पंप योजना माहिती
आयटीआय प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे / List of Required Documents For Admission
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखवा
- उत्पन्न दाखला
- आधारकार्ड
- दहावीची गुणपत्रिका
- नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
- दिव्यांग/ अल्पसंख्यांक/ सैन्यदल प्रमाणपत्र इ.
आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक / ITI Admission Schedule 2023 Timetable
- ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 12 जून ते 11 जुलै
- पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम – 19 जून ते 12 जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध – 16 जुलै
- पहिली प्रवेश फेरी – 20 जुलै
- द्वितीय प्रवेश फेरी – 31 जुलै
- दुसर्या यादीनुसार प्रवेश – 1 ते 4 ऑगस्ट
- तिसरी प्रवेश फेरी – 20 ऑगस्ट
अर्जाची वेबसाइट | ITI Admission Link |
जॉब अपडेट WhatsApp ग्रुप | JOIN |
होम पेज | HOME |