ISRO Recruitment 2021
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या 18 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2021 आहे सविस्तर माहिती साठी कृपया खाली पहा.
ISRO SAC Recruitment Details :
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
---|---|---|
पद क्रमांक१. | पदांचे नावकनिष्ठ संशोधन फेलो/ Junior Research Fellow | जागा१६ |
पद क्रमांक२. | पदांचे नावसंशोधन सहयोगी / Research Associate | जागा०२ |
Eligibility Criteria For ISRO SAC
पद क्रमांक | शैक्षिणिक पात्रता | वयाची अट |
---|---|---|
पद क्रमांक१. | शैक्षिणिक पात्रताM.S.C. आणि/ समकक्ष पदवी / M.E/M.Tech किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी | वयाची अट२८ |
पद क्रमांक२. | शैक्षिणिक पात्रता०१) भौतिकशास्त्र /आँप्टिक्स/अप्लाइड आँप्टिक्स आँटो-इलेक्ट्रॉनिक्स/ सॉलिड/ स्टेट फिजिक्स मध्ये P.H.D./M.Tech /M.E. किंवा समकक्ष ०२) अनुभव | वयाची अट३५ |
आॅनलाईन ( Apply Online ) अर्ज : येथे पहा
सूचना – वयाची अट : 1 ऑक्टोबर 2019 रोजी [ SC/ST 5 वर्षे सुट, OBC 03 वर्षे सूट ]
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : बंगरूळ (कर्नाटक)
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : बंगरूळ (कर्नाटक)
Official site : www.isro.gov.in