IPL आज पासून सुरु; पहिली लढत CSK vs KKR कधी आणि कुठे पहाल Live

CSK vs KKR live streaming : जगभरातील क्रिकेट चाहते ज्याची वाट पाहत होते त्याच उत्सवाचे आजपासून सुरू होत आहे. म्हणजेच आयपीएल आज पासून (26 मार्च) सुरू होत आहे. आयपीएल च्या 15 व्या हंगामातील पहिली चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings आणि कोलकाता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders यांच्यात होणार असून दोन्ही संघाचे नेतृत्व नवे कर्णधार करणार आहेत.

CSK vs KKR

धोनीच्‍या नेतृत्वाचा महान वारसा जडेजा कडे आलाय तर दिल्लीकडून केकेआर KKR मध्ये आलेल्या श्रेयस अय्यर कडे संघाचे नेतृत्व देण्यात आलेले आहे. या आयपीएल 2022 साठी कडक बायो बबल ची निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे. सर्व लढती ही महाराष्ट्रात होणार असून यात मुंबईतील 03 आणि पुण्यातील 01 मैदानाचा समावेश सुद्धा यात आहे. 26 मार्च रोजी होणारी हंगामातील पहिली लढत मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू होणार आहे. Chennai vs Kolkata

CSK vs KKR किती वाजता सुरू होणार हा सामना पहा येथे

चेन्नई कोलकत्ताविरुद्ध ची कामगिरी 17-8 आहे. दोघांमधील पहिली लढत ही रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहे. यासाठी ची टॉस सात वाजता होईल.

CSK vs KKR live score तुम्हाला लाईव्ह कुठे पाहता येईल 

दरवर्षीप्रमाणे तुम्हाला या वर्षीसुद्धा आयपीएलचे अधिकार स्टार नेटवर्क कडे आहे. स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडीवर या सामन्यांचे तुम्हाला लाईव्ह प्रसारण पाहता येईल. या सोबतच तुम्हाला डिस्ने हॉटस्टार लाईव्ह स्ट्रीमिंगवर सामना सुद्धा पाहता येतील.

Leave a Comment