Monday, October 2, 2023
HomejobIOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये या पदांवर भरती इथे करा लवकर...

IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये या पदांवर भरती इथे करा लवकर अर्ज

लोकल मराठी / Local Marathi : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ( IOCL Recruitment 2023 ) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघालेल्या असून या भरतीच्या माध्यमातून विविध पदांचे तसेच अभियंता / अधिकारी, पदवीधर शिकाऊ अभियंता अशा विविध पदांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाची आहेत. इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज 22 जून 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाची आहेत.

एकूण पदे
संस्था इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL)
पदाचे नाव अभियंता अधिकारी आणि पदवीधर शिकाऊ अभियंता
शेवटची दिनांक 22 जून 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
वेतन रुपये 50,000/- ते 1,60,000/- दरमहा

इंडियन ऑइल भरतीसाठी शैक्षनिक पात्रता

1. B.Tech/BE/Equivalent obtained as a Full time Regular course from Institutions / Colleges / Universities / Deemed Universities duly recongnized by AICTE/UGC in anyone of the following disciplines [ IOCL Recruitment 2023 ]

2. Engineering Disipline in B.Tech/BE/Equivalent

इंडियन ऑइल भरतीची निवड प्रक्रिया

Selection prrocess shall consist of following components:

  • Marks in GATE 2023 exam
  • Personal Interview (PI)
  • Group Discussion (GD) and Group Task (GT)

इंडियन ऑइल भरतीसाठी वय मर्यादा

CategoryNon PwBDPwBD
General, EWS1 July 19971 July 1987
OBC1 July 19941 July 1984
SC, ST1 July 19921 July 1982
Ex-Servicemen and Commissioned Officers including ECOs/SSCOsAs per extant guidelines of gov of india.

इंडियन ऑइल भरतीसाठी अर्ज कसा करायचा

  1. या भरतीसाठी उमेदवारांन आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  2. उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावरून थेट अर्ज करायचे आहेत.
  3. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक सूचना वाचावी.
  4. उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 जून 2023 आहे.
जाहिरात पहा PDF
ऑनलाइन अर्ज करा APPLY NOW
अधिक माहिती मिळवण्यासाठी WhatsApp Group Join

हेही वाचा :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments