input devices of computer | संगणकाचे इनपुट डिव्हाईस

Computer Input Device’s

१ ) Key board :

मुख्यत्वे कडून कॉम्प्युटरला या साधनाच्या साहाय्याने माहिती पुरवली जाते कीबोर्डला 101 keys किंवा 114 keys असतात.

कि-बोर्ड वरील सर्व घटनांची नावे सांगून कसे वापरायचे ते सांगायचे.
 1. Esc            – बाहेर पडण्यासाठी
 2. A to Z        – combination keys
 3. 1 to 0         – Numerical keys
 4. ><              – Navigation key / Arrow
 5. F1 to F12   – Function Keys
 6. Tab             – समास सोडण्यासाठी
 7. Caps lock   – सर्व अक्षरे कॅपिटल घेण्यासाठी
 8. Shift            – एकदाच अक्षर कॅपिटल घेण्यासाठी किंवा सिम्बॉल घेण्यासाठी.
 9. Space bar    – दोन शब्दांमध्ये अंतर सोडण्यासाठी
 10. Back space  – शब्द खोडण्यासाठी
 11. Enter           – नवीन ओळी वर येण्यासाठी
 12. Delete          – शब्द खोडला जाऊन किंवा फोटो डिलीट केला जाऊन रिसायकल बिन मध्ये जातो.
 13. Shift Delete – खोडला जातो रिसायकल बिन मध्ये जात नाही.

२ ) Mouse :

हि एक input device आहे या साधनांच्या साहाय्याने आपण स्क्रीनवर विविध आकृत्या आणि कृती करू शकतो.
Types :- 
 • Mechanical
 • Optical
 • Cordless / Wireless

३ ) Scanner :

याचा वापर करून कोणतेही कागदावरील मॅच स्कोर काचेच्या पृष्ठभागावर Scanning साठी ठेवले जाते.
अनेक ठिकाणी आपल्याला from भरण्यासाठी किंवा आपली कागदपत्रे देण्यासाठी व ही कागदपत्रे आपल्या कॉम्प्युटर मध्ये जतन करून ठेवण्यासाठी या स्कॅनर चा उपयोग केला जातो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment