Indira Gandhi Yojana Information: इंदिरा गांधी शहरी रोजगार गारंटी योजना 2023 : ऑनलाईन आवेदन पात्रता व लाभार्थी सूची

इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी ऑनलाईन अर्ज करा आणि पहा इंदिरा गांधी रोजगार हमी योजना ऑनलाइन नोंदणी, लाभार्थी यादी, अर्जाची स्थिती आणि लॉगिन प्रक्रिया. प्रत्येक नागरिकाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच त्यासाठी सरकार विविध योजना राबवते. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंतचा विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन केले जातात.

इंदिरा गांधी नागरी रोजगार हमी योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मंजुरी दिली आहे इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजनेअंतर्गत राजस्थान सरकारकडून 125 दिवसांचा रोजगार दिला जाईल यापूर्वी या योजनेअंतर्गत 100 दिवसांचा रोजगार देण्याची घोषणा करण्यात आली होती.

मात्र आता एक एप्रिल 2023 पासून या योजनेअंतर्गत 125 दिवसांचा रोजगार दिला जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 11100 कोटींचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. तर यापूर्वी 100 दिवसांचा रोजगार देण्यासाठी सुमारे 800 कोटी रुपयांचा हार्दिक भार सरकारला सोसावा लागत होता. पण आता राजस्थान सरकारने इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजनेअंतर्गत आणखी 25 दिवस रोजगाराच्या संधी वाढवल्या असल्यास 1100 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा हा सरकारवर पडणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जन आधार कार्ड द्वारे नोंदणी करता येईल.

इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजनेला अर्ज कुठे करावयाचा.

येथे क्लिक करून अर्जाची संपूर्ण माहिती पहा.

या योजनेअंतर्गत शहरी भागातील पात्र नागरिकांना शंभर दिवसांचा रोजगार दिला जाणार आहे. पर्यावरण संरक्षण, जलसंधारण वारसा, संरक्षण उद्यानची देखभाल अतिक्रमण व बेकायदेशीर फलक, होल्डिंग, बॅनर हटवणे व स्वच्छता या कामात त्यांना हा रोजगार दिला जाणार आहे. म्हणूनच राजस्थानच्या महानगरपालिका संस्थांतील सर्व नागरिक ज्यांना या योजनेद्वारे शंभर दिवसांचा रोजगार मिळवायचा आहे त्यांनी आजच त्यांच्या महानगरपालिका किंवा कोणत्याही केंद्राला भेट देऊन नोंदणी करून घ्यावे.

इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना 2023 राज्य सरकारने सप्टेंबर रोजी सुरू करत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शहरी भागातील बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 800 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. ही योजना महापालिका संस्था राबवणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment