टपाल विभागात नोकरीची संधी निर्माण झालेले आहे. टपाल विभागाने नुकतीच एक भरती ची अधिसूचना जारी केली असून ग्रामीण डाक सेवकाच्या 266 जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
नियुक्ती ही जम्मू-काश्मीर या सर्कल साठी केली जाणार आहे असे सांगितलेले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरू राहणार आहे.
या अधिसूचनेनुसार या पदांसाठी उमेदवारांचे वय हे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत 18 ते 40 वर्ष असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट देण्यात येईल यासह युआर ओबीसी ई डब्ल्यूएस पुरुष ट्रान्समन श्रेणीतील उमेदवारांना पदासाठी अर्ज शुल्क 100 रुपये तर सर्व महिला ट्रान्स महिला उमेदवारांसाठी सर्व एससी एसटी उमेदवार आणि सर्व पीडब्ल्यूडी उमेदवारां साठी अर्ज शुल्कात सूट आहे.
उमेदवार हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या अशा दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज शुल्क शकतात.
शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक आच या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी भारत सरकार किंवा राज्य सरकार केंद्रशासित प्रदेशाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळा द्वारे आयोजित गणित आणि स्थानिक भाषा इंग्रजी मध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याशिवाय उमेदवाराने स्थानिक भाषेचा किमान दहावीपर्यंत अभ्यास असणे बंधनकारक आहे.