India vs Sri Lanka भारत-श्रीलंका आज पुन्हा आमने-सामने दुसरा t20 सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार पहा इथे संपूर्ण माहिती

India vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध t20 मालिकेतील पहिल्या सामन्यात (India vs Shri Lanka) भारतानं दणदणीत विजय मिळवला. लखनऊमध्ये खेळत्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 62 गावाने श्रीलंकेला पराभूत केलं.

या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा t20 सामना खेळला जाणार आहे.
India is Sri Lanka T20 2022
तुम्ही भारत श्रीलंका दूसरा t20 कधी कुठे आणि कसा पाहायचा.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा t20 सामना 26 फेब्रुवारी शनिवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 07 वाजता सुरू होईल तर संध्याकाळी साडेसहा वाजता टॉस होईल.
India vs Sri Lanka second T20
धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आजचा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा t20 सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट नेटवर्क वर पाहता येईल.
भारत-श्रीलंका यांच्यातील दुसरा t20 सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
India vs Sri Lanka highlights

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top