Monday, October 2, 2023
HomeUncategorizedIndia Vs Pakistan T20 World Cup Match - Timing, Date, Teams And...

India Vs Pakistan T20 World Cup Match – Timing, Date, Teams And Players | प्रतिक्षा संपली आज रंगणार भारत-पाकिस्तानचा महासंग्राम; वेळ ठिकाण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग वाचा येथे संपूर्ण माहिती

India vs Pakistan T20 world cup : आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेला यु ए ई आणि ओमान मध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत रविवारी 24 ऑक्टोबर क्रिकेट चा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. India vs Pakistan match live score

हा सामना पाहण्यासाठी भारत पाकिस्तानातील नव्हे तर जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येत असतात. त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. तत्पूर्वी जाणून घेऊया या सामन्यात बाबत अधिक माहिती. Ind vs Pak match time
कोण खेळणार पहिल्यांदा Who will play first
भारत पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे व
पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Table of Contents

कधी खेळला जाणार भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना.When will the match between India and Pakistan be played?

आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील 16 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. आज सामना रविवारी 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

हा आजचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोठे पार पडणार आहे.Where will the match between India and Pakistan take place?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे.

इंडिया विरुध्द पाकिस्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कप India vs Pakistan T20 world cup

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार? India vs Pakistan T20 match time

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 00:07 वाजता होईल तर 07:30 वाजता सामन्यातील पहिला चेंडू टाकला जाईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कुठे पाहू शकाल लाईव्ह?You can watch the match between India and Pakistan

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचा आनंद तुम्ही स्टार स्पोर्ट च्या चायनल वरती वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकतात.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी कोणकोणत्या आहेत वेबसाईट पहा येथे.

www.t20.com
www.mahasports.in
www.cricbuzz.com

पहा इथे लाईव्ह मॅच

भारत India players

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरून चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

मॅच लाईव्ह पाहण्यासाठी कोणते आहेत ॲप्लीकशन
 पहा इथे

पाकिस्तान Pakistan players

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फकर जमान, हैदर अली, हारीश रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद वसीम, मोहम्मद नवाज, मोहम्मद हफीज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जुनियर, सर्फराज अहमद, शाहीन शाह अफरिदी, शोएब मलिक.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments