IBPS/RRB प्रवेश पत्र डाऊनलोड कसे करायचे.
ही सर्व माहिती तुम्हाला step by step खाली सांगितलेली आहे तशी करून तुम्ही प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.
- नोंदणी क्रमांक / रोल नंबर
- संकेत शब्द / जन्मतारीख
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ने प्रवेश पत्र 2021 जाहीर केले आहे. तरी जे उमेदवार प्री परीक्षेसाठी उपस्थित असतील ते अधिकृत ibps.in वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात.
- सुरुवातीला ibps.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- CRP/RRBS-X ऑफिसर स्केल १ या प्रवेश पत्रा वर क्लिक करा.
- सामान्य भरती प्रक्रिया प्रादेशिक ग्रामीण बँका CRP/ RRBS-X वर क्लिक करा.
- IBPS/RRB स्केल एक च्या एडमिट कार्ड वर क्लिक करा.
- नंतर नवीन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक टाका रोल नंबर आणि DOB संकेत शब्द प्रविष्ट करा.
- नंतर कॅप्चा बॉक्स भरा.
- आणि खालील Submit बटणावर क्लिक करा
- IBPS/CRP/RRBS-X स्केल १ चे प्रवेश पत्र स्क्रीन वर प्रदर्शित झालेले दिसेल.