IBPS PO Recruitment : सरकारी बँकेत 4135 पदांसाठी भरती

IBPS PO Recruitment

IBPS PO
IBPS PO Recruitment

सरकारी बँकेत 4135 जागांसाठी भरती

सरकारी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनीच्या 4 हजाराहून अधिक पदांवर भरती सुरू आहे.

शैक्षणिक पात्रता 

यासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

उमेदवार हा अर्ज कुठे करू शकतो 

पदांसाठी ईच्छुक उमेदवार ibps.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतील.

अर्ज करण्याची प्रक्रीया कशाप्रकारे आहे.

अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवार 20 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत नोंदणी करू शकतील. तसेच त्याच तारखेपर्यंत उमेदवारांना विहित अर्ज देखील भरावे लागेल अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories job

Leave a Comment