HSC result2022 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बातमी ; आज बारावीचा निकाल पहा इथे थेट लिंक

आज बारावीचा निकाल जाहीर HSC result

HSC result Maharashtra बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा बुधवारी 08 जून रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बारावीचा निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट संबंधी विविध दावे केले जात होते. त्यातील काही अहवालांमध्ये बारावीचा निकाल पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती पण बारावीचा निकाल बुधवारी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा निकाल नेमका कसा लागणार याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी वर्गाचा आज ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. इयत्ता बारावी साठी एकूण 1485191 इतके विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 817188 हे मुले होते तर 668003 एवढ्या मुली होत्या.
उद्या दुपारी 1:00 pm च्या नंतर विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

असा पाहता येईल बारावीचा निकाल How to see the result of class XII
बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत mahresult.nic in वेबसाइट वर भेट द्यावी लागेल.
त्यानंतर होम पेज वरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.
त्यानंतर बारावीचा निकाल 2022 च्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
इथे लॉगिन पेज वर तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा.
सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
आता डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढू शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment