Monday, October 2, 2023
HomeUncategorizedHSC Result 12th Result 2021 | बारावीचा निकाल कसा...

HSC Result 12th Result 2021 | बारावीचा निकाल कसा पाहायचा ? पहा येथे बारावीचा निकाल

Maharashtra HSC result 2021 :

तुम्ही इथे पाहू शकता बारावीचा निकाल 

        आज दुपारी लागणार बारावीचा निकाल पहा येथे बारावीचा निकाल विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रतीक्षा संपलेली आहे आज दुपारी चार वाजल्यानंतर बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. बारावीच्या निकालांवर विद्यार्थ्यांची पदवी प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून असल्यामुळे बारावीचा निकाल हा आज चार वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तर पहा येथे बारावीचा निकाल

Maharashtra HSC result 2021

        बारावीचा निकाल हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता होती परंतु आज चार वाजल्यानंतर बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात बारावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 3-08-2021 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना व पालकांना दुपारी चार वाजल्यानंतर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

HSC result 2021

निकाल कसा व कुठे पाहायचा?

खाली दिलेल्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
वरती दिलेल्या संकेतस्थळावर निकाल पाहण्यास काय अडचण येत असेल तर खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता.
येथे निकाल तुम्ही लवकर पाहू शकता.
येथे पण निकाल पाहू शकता.
अधिक माहिती वाचण्यासाठी Click here
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments