How to view a land map | जमिनीचा ऑनलाइन नकाशा पहा फक्त 1 मिनिटात आपल्या मोबाईलवर

How to view a land map:आपल्या जमिनीचा नकाशा हा आता तुम्ही आपल्या मोबाईल वरती पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने तर कसा पाहायचा पहा संपूर्ण माहिती.

नकाशा पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावा लागेल.
त्यानंतर तुम्ही भेट दिल्यानंतर खाली दिलेल्या पद्धतीने एक नवीन पेज ओपन होईल.
  • अशा प्रकारचे पेज ओपन झालेल्या नंतर डाव्या बाजूला 3 रेषा वरती क्लिक करा.
  • त्या ठिकाणी तुमचे State सिलेक्ट करायचे आहे.
  • त्यानंतर तुमची Category सिलेक्ट करायचे आहे.
  • पुढे District – Taluka आणि त्यानंतर तुमचे Village/ गाव सिलेक्ट करून Map Type सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर तुमचा खाली गट नंबर किंवा प्लॉट नंबर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे.
  • ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा गट नंबर किंवा प्लॉट नंबर हा सर्च बार मध्ये सिलेक्ट करून घेऊ शकता.
  • त्यानंतर खाली आलेल्या Map Report वरती क्लिक करून तुमचा भु नकाशा हा तुम्ही डाऊनलोड करू शकता. 
How to view a land map
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment