लोकल मराठी / localmarathi : युट्युब हे काही काळातच मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ॲप मधील यूट्यूब एप्लीकेशन हे एक आहे. युट्युब वर अब्जावधीमध्ये व्हिडिओ आहेत आणि ते तुम्ही सर्व आपल्या मोबाईल वरती ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात. तर तुम्हाला त्यामधील काही व्हिडिओ आपल्या वैयक्तिक वापरासाठी डाऊनलोड कसे करायचे ( how to download YouTube videos free on Android ) हे आज आपण या ब्लॉग पोस्टमध्ये पाहणार आहोत.

युट्युब वरील व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलवर तसेच संगणकावर एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ डाऊनलोड करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तृतीय पक्ष सेवा वापरण्याचे आवश्यकता भासेल. त्यापैकी आपण काही इथे पाहू..
YouTube Downloader by Dentex
हे एक ओपन सोर्स आणि पूर्णपणे मोफत असलेले एप्लीकेशन आहे. या ठिकाणी तुम्ही कोणताही व्हिडिओ सर्च करा किंवा तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे असेल त्या व्हिडिओचे लिंक या ठिकाणी पेस्ट करा. तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ फॉरमॅट Video Format आणि त्यांचे साइज या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल तुम्हाला पाहिजे ते कॉलिटी या ठिकाणी निवडून तुम्ही थेट डाऊनलोड ( YouTube Videos Free Download ) सुरू करू शकतात.
काही सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही काही व्हिडिओ encrypted केलेले असतात ते तुम्ही या Dentex Application मधून डाउनलोड करू शकत नाहीत.
YouTube Downloader by Dentex तुम्ही येथे डाऊनलोड करू शकतात. 👉 https://dentex.github.io/apps/youtubedownloader/
संगणकावर ओपन व्हिडिओ डाऊनलोड वापरून तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करू शकतात.
How to download YouTube videos free
- Open Video Downloader डाउनलोड करण्यासाठी येथे भेट द्या.
- ओपन व्हिडिओ डाऊनलोडर इन्स्टॉल करावे लागेल हे एक विनामूल्य स्रोत आहे. जे तुम्ही Windows आणि macOS वरती कोणतेही YouTube व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करू शकतात.
- तुम्हाला सुरुवातीला वेब ब्राउझर मध्ये डाउनलोड करायचे असलेले युट्युब व्हिडिओ वर जा आणि व्हिडिओ लिंक कॉपी करा.
- ओपन व्हिडिओ डाऊनलोडर / Open Video Downloader हे ॲप्लिकेशन सुरू करा.
- ओपन व्हिडिओ डाऊनलोडर सर्च किंवा ॲड्रेस बार मध्ये कॉपी केलेली लिंक पेस्ट करा आणि ‘+’ वरती क्लिक करा. हे कॉपी केलेले व्हिडिओ स्कॅन करेल आणि डाऊनलोड साठी काही पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी प्रदर्शित करेल.
- तुम्हाला तुमचे डाऊनलोड प्राधान्य निवडायचे आहेत. “व्हिडिओ + ऑडिओ” फॉरमॅट डिफॉल्टनुसार निवडलेला आहे हे सुनिश्चित करते की तुम्ही ऑडिओ सह संपूर्ण व्हिडिओ डाऊनलोड करत आहात. तुम्ही दुसऱ्या ड्रॉप डाऊन मेनू मधून डाऊनलोड करू इच्छित व्हिडिओ रिझोल्यूशन देखील याठिकाणी निवडू शकता. ( Youtube video free download )
- नंतर हिरव्या डाउनलोड बटणावरती क्लिक करा. हे ओपन व्हिडिओ डाऊनलोडरच्या तळाशी आहे. व्हिडिओ तुमच्या संगणकावर डाउनलोड करणे सुरू होईल.
- व्हिडिओ तुमच्या संगणकाच्या डिफॉल्ट डाऊनलोड फोल्डर मध्ये Save होईल. ज्याला सामान्यता “डाउनलोड्स” असे म्हणतात. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर तुमच्या फोल्डरमध्ये फाईल दाखवत असेल. त्यावरती तुम्ही क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता.
YouTube Shorts व्हिडिओ डाउनलोड कसे करावे पहा इथे संपूर्ण माहिती
Saveform.net या वेबसाईटच्या माध्यमातून युट्युब व्हिडिओ डाऊनलोड करणे.
तुम्ही ही वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा संगणकाच्या ब्राउझर मध्ये ओपन करून यूट्यूब चे व्हिडिओ डाऊनलोड करू शकतात. ( Youtube video download in windows )
- Saveform.net या वेबसाईटला भेट द्या.
- या ठिकाणी सर्च बारमध्ये तुमच्या व्हिडिओचे URL पेस्ट करा.
- त्यानंतर डाऊनलोड करण्यासाठी हिरव्या डाउनलोड बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला जे तुमचे आवडते स्वरूप निवडायचे असेल ते निवडून तुम्ही डाऊनलोड करू शकतात. ( MP3, MP4, WEBM, 3GP )
- त्यानंतर पसंतीचे स्वरूप निवडण्यासाठी डाऊनलोड बटणाच्या उजवीकडे असलेल्या राखाडी बटणावरती क्लिक करा.
- आता तुम्ही ऑफलाईन व्हिडिओ आणि प्ले लिस्ट चा आनंद घेऊ शकता.
अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आजच लोकल मराठीचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. Join Now