How to Download YouTube Shorts Videos | युट्युब वरील शॉर्ट व्हिडिओ डाऊनलोड कसे करावे? जाणून घ्या

How to download shot videos from YouTube? आपल्या व्हाट्सअप ला स्टेटस ठेवण्यासाठी काही मिनिटातच YouTube Shorts Video व्हिडिओ डाऊनलोड करा एकदम सोप्या पद्धतीने पहा ही संपूर्ण माहिती

काही काळातच शॉट व्हिडिओंचा ट्रेन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो शॉर्ट व्हिडिओचा काळ हा TikTok ने सुरू केलेला आहे आणि तो आता युट्युब इंस्टाग्राम फेसबुक अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शॉर्ट व्हिडिओचा ट्रेन खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी या वाढत्या ऑनलाइन पद्धतीत शॉट व्हिडिओ ॲप्सची भरपूर संख्या आहे अशा व्हिडिओंची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

तर आपल्याला अशी चिंता पडते की आपल्याला Status ठेवण्यासाठी युट्युब वरील शॉट व्हिडिओ कशा पद्धतीने डाऊनलोड ( Youtube Shorts Video Download ) करता येतील तर ते आज आपण या ब्लॉग पोस्टमध्ये पाहणार आहोत.

टिक टॉक ने सगळ्यात पहिल्यांदा शॉट व्हिडिओ ची सुरुवात केली असे म्हणले तरी काही हरकत नाही. पण TikTok वर बंदी घातल्यानंतर अनेक शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले पण टिक टॉक सारखे यश अजून कोणालाही मिळालेले नाही. मात्र यामध्ये सर्वाधिक यश हे Instagram Reels आणि Youtube ला मिळालेले दिसून येत आहे.

YouTube वरील व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे पहा इथे

तर आज आपण YouTube Shorts विषयी बोलणार आहोत. या प्रकारच्या व्हिडिओमध्ये वापरकर्ते हे 30 सेकंदाचे तसेच 15 सेकंदाचे सामग्री तयार करत असतात. हे कमी वेळाचे व्हिडिओ असल्यामुळे लोकांना ते पाहणे देखील आवडत आहे. तर असे व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली काही स्टेप देत आहोत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. ( All Video Downloader )

बरेच वेळेस असे घडते की तुम्हाला युट्युब शॉट व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम हे तुम्हाला आवडत असतात व ते आपल्याला डाऊनलोड करायचे आहेत पण योग्य मार्ग मिळत नसल्यामुळे ते तुम्हाला डाऊनलोड करता येत नाहीत. यासाठी तुम्हाला युट्युब व्हिडिओ डाऊनलोड ( Youtube video download ) करण्यासाठी कोणताही अधिकृत मार्ग मिळत नाही. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्स वापरावा लागतो. या ॲप्स मधील तुम्हाला अशाच एका ॲप्सबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही युट्युब शॉट व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम डाउनलोड करू शकतात.

यूट्यूब शॉट व्हिडिओ डाऊनलोड कसे करायचे. How to Download YouTube Shorts Videos

  1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये शॉर्ट डाउनलोडर हे डाऊनलोड करावे लागेल.
  2. त्यानंतर तुमच्या यूट्यूब एप्लीकेशन ओपन करा.
  3. युट्युब ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला शॉट व्हिडिओ वरती क्लिक करून तुमच्या आवडीचा व्हिडिओ सर्च करून त्या व्हिडिओची लिंक कॉपी करावे.
  4. शॉट व्हिडिओ ची लिंक कॉपी केलेली लिंक ही शॉर्ट डाउनलोड या एप्लीकेशन मध्ये जाऊन पेस्ट करावी लागेल.
  5. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड बटनावरती क्लिक करून तुमची शॉर्ट व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करू शकतात.( 4k Video Downloader )
  6. हे डाउनलोड केलेला व्हिडिओ तुमच्या “डाउनलोड्स” या फोल्डरमध्ये उपलब्ध असेल.

दहावी नंतर पुढे काय करावे? पहा इथे संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment