How to download pan card PDF : पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जे भारतीय नागरिकांना वित्तीय व्यवस्थापन करणे, कर निवारण आणि वित्तीय संचार सहाय्य करण्यासाठी वापरले जाते. जर आपल्याला पॅन कार्ड आवश्यक असेल किंवा पॅन कार्डची प्रतिलिपी डाउनलोड करायला सांगितले असेल कशी कराल? तर आपण या ले खात आपल्याला पॅन कार्डची डाउनलोड प्रक्रिया मराठीत पाहणार आहोत.
पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे चरणांचे पालन करा:
ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या:
पॅन कार्ड ची प्रतिलेपी फाईल डाऊनलोड करण्यासाठी पूर्णपणे सरकारी आणि अधिकृत ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या पॅन कार्डची प्रतिलिपी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकतात.(e pan card download )
पॅन विभागावर क्लिक करा:
आपण सरकारी वेबसाईटवर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सरकारी विभागाच्या लिंक वर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पण संबंधित सेवा प्रदान करणारी विकल्प दिसतील.
हेही वाचा : COVID-19 लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे? पहा इथे
पॅन कार्ड डाउनलोड विकल्प शोधा:
पॅन कार्ड विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड असा विकल्प शोधून त्यावर क्लिक करा
आवश्यक माहिती प्रविष्ट करा:
पॅन कार्ड डाउनलोड विकल्प निवडल्यानंतर तुम्हाला पॅन कार्डचे प्रतिलिपी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड नंबर आपले नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड असे आवश्यक माहिती प्रविष्ट करा. (nsdl pan card download)
ओटीपी साठी विनंती करा:
सर्व माहिती प्रविष्ट करून खात्री करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन वेरिफिकेशन करणे आवश्यक असते. त्यामुळे त्याठिकाणी ओटीपी (वन टाइम पासवर्ड) OTP साठी विनंती करा. त्यामुळे तुम्हाला वैधानिक मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीवर पाठविला जाईल. तुम्ही तो OTP प्रविष्ट करा आणि सत्यापित करा.
पॅन कार्डचे प्रतिलिपी डाउनलोड करा:
तुम्ही त्या ठिकाणी ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्डची प्रतिलिपी डाउनलोड (e pan card pdf) करण्यासाठी विविध विकल्प त्या ठिकाणी उपलब्ध असतील तुम्हाला त्या ठिकाणचा एक विकल्प निवडा. जसे की पीडीएफ किंवा जेपीजी आणि डाऊनलोड करण्यासाठी नेव्हीगेट करा.
ही सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्डची प्रतिलिपी डाउनलोड होईल हे प्रतिलिपी तुम्हाला तुमच्या भविष्य काळासाठी प्रिंट काढून ठेवा हे प्रिंट काढून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात भेट देऊ शकता.(pan card download pdf)
हेही वाचा: आधार कार्ड डाउनलोड कसे करावे? पहा इथे
हेही वाचा : ब्लॉगिंगमध्ये टॉप 5 trending टॉपिक कोणते आहेत?