how to development Android app | एप्लीकेशन कसे तयार करावे | स्वतःचे ॲप तयार करा काही वेळातच पहा येथे

Android app development

ANDRIOD APP

        Android app development साठी तुम्हाला माहित असलेले वेगवेगळे कोर्स आहे. त्यात तुम्हाला Android app development शिकवतात तुमचे ॲप प्ले स्टोअर वर टाकण्यासाठी सुद्धा एक प्रोसेस असते. याबद्दल तुम्ही सुद्धा माहिती देतात. Android app development साठी खुप कोडींग ची गरज असते. तरच तुम्ही एक प्रोफेशनल application बनवू शकता या लेखात मी तुम्हाला एका Software बद्दल माहिती देणार आहे. त्याचा वापर करून तुम्ही application बनवू शकता व प्ले स्टोअर वर सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता किंवा टाकू शकता. आणि त्या पासून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता म्हणजे तुमचा एक पार्ट टाइम जॉब सुद्धा चालू करू शकता. मित्रांनो अँड्रॉइड ॲप पासून तुम्ही वेबसाईट आणि यूट्यूब चैनल पेक्षाही जास्त पैसे कमवू शकता. कारण त्या तुम्हाला जास्त पैसे देतात चला तर मग आज आपण जाणून घेऊया अँड्रॉइड बनवून त्यापासून पैसे कशाप्रकारे कमवायचा व आपला पार्ट टाइम जॉब कशाप्रकारे वाढवायचा.
        मित्रांनो Android application बनवण्यासाठी खूप सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. पण यात सर्वात चांगलं आणि सर्वात सोप्प आणि सर्वात जास्त पैसे कमवून देणाऱ्या सॉफ्टवेअर बद्दल मी आज तुम्हाला एक प्रकारे माहिती सांगणार आहे.
        या सॉफ्टवेअर पासून तुम्ही अनेक प्रकारचे ॲप्लिकेशन बनवू शकता या सॉफ्टवेअरचे नाव आहे Thunkable प्ले स्टोअर वर तुम्हाला या सॉफ्टवेअरच्या मदतीने बनवलेले अनेक यात दिसतील आणि हे या लाखो रुपये कमवत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर अँड्रॉइड बनवून पैसे कमवायचे असतील. तर तुम्ही Thunkable च्या वेबसाईट वर जावा आणि ते तुमच्या बनवायला लगेच सुरुवात करा सध्या तुम्ही फक्त Thunkable च्या Beta version वर तुम्ही ॲड लावू शकता व तुम्ही पैसे सुद्धा या ऍड च्या माध्यमातून कमवू शकता.
        मित्रांनो तुम्ही यूट्यूब चैनल वेबसाईट ब्लॉग यांवर जसे Google Adsense च्या लावून इन्कम करू शकता. त्याच प्रकारे अँड्रॉइड रेड लावण्यासाठी तुम्ही गुगलच्या Admob चा उपयोग करू शकता, Google Admob आणि Google Adsense ह्या गुगलच्या दोन सर्विस साठी तुम्ही यांच्या साइटवर जाऊन आज तुमचे अकाउंट रजिस्टर करून घ्या आणि जाहिरात करण्यासाठी Google Adverts  वर सुद्धा रजिस्ट्रेशन करा. Google Admob ज्या ऍड तुमच्या application वर लावण्यासाठी तुम्हाला Thunkable च्या वेबसाईटवर जाऊन या तयार करताना ह्या ऍड लावावे लागतील हे अँड्रॉइड ॲप कसे तयार करायचे आणि त्यात ॲड कशाला लावायचे तुम्हाला मी व्हिडिओ मधून दाखविणे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल वर सुद्धा पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही यूट्यूबला सर्च केले तर तुम्हाला अशा बऱ्याच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला युट्युब वर पाहायला मिळतील. त्यामधून तुम्हीसुद्धा शिकू शकता की Application कशाप्रकारे तयार करायचं.
        तर आता Thunkable मधून तुम्ही ऍप तयार केला तरी ते लोकांनी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ते गुगल प्ले स्टोअर वर अपलोड करावे लागेल. पण ही एक खूप मोठी प्रोसेस आहेत. तुमचे ॲप गुगल प्ले स्टोअर वर अपलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर अकाऊंट उघडावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला $25 गुगल द्यावे लागतील एकदा $25 तुम्ही अकाउंट ओपन करताना दिले की तुम्ही त्या गूगल प्ले स्टोर अकाउंट मधून किती ॲप प्ले स्टोअर वर टाकू शकता. हे पैसे तुम्हाला फक्त एकदाच द्यायचे असतात. त्यानंतर तुम्ही कितीही Application फ्री मध्ये बनवून टाकू शकता आणि त्यामधून पैसे सुद्धा कमवू शकता $25 म्हणजे तुम्हाला 1600 रुपये गुगल ला द्यावे लागतील त्यानंतर तुम्ही तुमचे ॲप प्ले स्टोअर वर टाकू शकता. पण तुम्हाला जर या बनवायचा असेल तर तुम्ही 1600 रुपयांची ही इन्व्हेस्टमेंट नक्की करा कारण यानंतर तुम्ही कितीही प्ले स्टोअर वर टाकू शकता जातं तुम्हाला खूप पैसे मिळतील.
        एकदा हे तुमचे ॲप तयार झाले की मग तुम्ही फेसबुक मार्केटिंग, Google Adverts, इंस्टाग्राम मार्केटिंग यांसारख्या गोष्टींचा वापर करून तुमच्या डाउनलोड शकता आणि यामधून तुम्हाला फायदा मिळू शकतो. अशाच प्रकारे तुम्ही अनेक व्यवसायाचे ऍप्लिकेशन तयार करू सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. आणि तुमचा एक पार्ट टाइम जॉब वाढू शकता. आजच्या काळात पार्ट टाइम जॉब ला जास्त महत्त्व आलेले आहे त्यामुळे सध्या जास्त लोक हे पार्ट टाइम जॉब करत असतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment