How to check ssc result 2023: महाराष्ट्र स्टेट बोर्ड (MSBSHSE) यांच्यामार्फत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत तसेच दहावीची परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी किंवा करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर आज आपण या ब्लॉग पोस्टमध्ये How to Check SSC Result 2023 दहावीचा निकाल कसा पाहायचा हे पाहणार आहोत.
यावर्षी दहावीची परीक्षा ही दोन मार्च ते पंचवीस मार्च या दरम्यान यशस्वीपणे पार पडली होती तसेच यावर्षी पंधरा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि आता सर्वजण SSC Result 2023 निकालाची वाट पाहत आहेत.
दहावीची परीक्षा ही विद्यापीठातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीची परीक्षा ही यांच्यामार्फत घेतली जाते. दहावीची परीक्षा SSC Exam ही दोन पद्धतीने घेतली जात असते.
दहावीचा निकाल कसा पाहायचा? How to check SSC result 2023
दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईट चा उपयोग करून तुम्ही तुमचा दहावीचा निकाल एकदम सोप्या पद्धतीने पाहू शकतात.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अधिकृत वेबसाईट SSC Result 2023 Maharashtra Board
- वेबसाईट: https://mahahascboard.maharashtra.gov.in/
- वेबसाईट वरती जा तुम्हाला वेबसाईटचा मुख्य पृष्ठावर निकाल किंवा असे दिसेल.
- निकालाच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभाग परीक्षेचे वर्ष व विषय या ठिकाणी निवडायला मिळेल.
- त्यानंतर तुमचे नाव, क्रमांक किंवा बारावीचा नंबर या ठिकाणी प्रविष्ट करा.
- पूर्ण माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला निकाल दाखवा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमच्यासमोर तुमचा दहावीचा निकाल प्रदर्शित होईल.
- त्यानंतर पुढे SAVE SSC RESULT बटणावरती क्लिक करून तुम्ही तो PDF स्वरूपात तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवू शकता.
- या अधिकृत वेबसाईटवर निकालांचे अपडेट वेळेवर जास्तीत जास्त उपलब्ध होतात. अशा प्रकारे तुम्ही तात्पुरती माहिती मिळवण्यासाठी वेबसाईटला नियमितपणे भेट देत चला.
निष्कर्ष :
या ब्लॉग पोस्ट मध्ये SSC Result 2023 कसा चेक करायचा याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.