happy new year wishes in Marathi| happy new year 2023 wishes in Marathi | Happy New year Marathi status | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या मेसेज

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२३ | Happy new year wishes Marathi

मित्रांनो आपण नवीन वर्षात आज पदार्पण करत आहोत तरी या निमित्त आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात तरी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुरुवात अगदी एक ते डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच होत असते तर तुम्ही अजून मेसेज पाठवले नसतील तर आपण खाली दिलेल्या शायरी आणि शुभेच्छा फोटो तुम्ही आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र-मैत्रिणींना शेअर करू शकता…
तुम्ही हे happy new year whatsapp message नवीन वर्षाचे मेसेज व्हाट्सअप तसेच फेसबुक द्वारे तुमच्या मित्रांना पाठवू शकतात तेही एकदम सोप्या पद्धतीने.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | happy new year wishes in Marathi | happy new year message in 2023 
चला या नवीन वर्षाचे 
स्वागत करूया 
जुन्या स्वप्नांना 
नव्याने फुलवूया 
नववर्षाभिनंदन
वर्ष संपून गेले आता तरी खरं 
मनापासून हो म्हण
 माझं तुझ्यावर प्रेम आहे 
नाहीतर तुझ्याविना माझे 
जीवन व्यर्थ  आहे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा बॅनर | Happy New year banner in Marathi
नव्या कल्पनांचे मनोरे रचुया 
नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया 
नवीन वर्ष आहे नव्याने आलेले 
नवे रंग उधळून स्वागत करूया.
गतवर्षीच्या आठवणीसहा 
उद्याचे मोठे स्वप्न येत 
आपल्या जीवनामध्ये आगमन 
करत आहे 
नवीन वर्ष happy new year 2023 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्षाभिनंदन २०२३  
हे येणारे नव वर्ष आपल्या जीवनात 
सुख आणि समाधान घेऊन येऊ 
हे नवीन वर्ष आपणास 
सर्वांना भरभराटीचे जावो.
Happy new year
जीवनातील लहान आनंद साजरे
करण्याचे आशा आहे 
आणि आनंद घेण्याची संधी मिळवा 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy New year 2023 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment