नवीन वर्षाच्या शुभेच्छा मेसेज, स्टेटस, फोटो, शायरी, बॅनर, ग्रीटिंग कार्ड्स
Happy New Year Messages, Status, Photos, Shayari, Banners, Greeting Cards and more
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया नवीन संकल्प नवीन वर्ष नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीनवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेवून वाईट वजा
करूया
नवे संकल्प
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हेही वाचा : नवीन वर्षाची मराठी शायरी
Happy new year wishes 2022 images | Happy New year 2022
हेही वाचा :