Holichya Marathi shubhechha sandesh :
तुम्ही पाहतच असाल की देशभरात होळीचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. तसेच देशभरात होळीची आणि धुलिवंदनाची (Holi message in Marathi) तयारी सुद्धा बऱ्याच ठिकाणी ही झालेली आपल्याला दिसून येत आहे. देशात विविध ठिकाणी विविध पद्धतीने आणि परंपरेनुसार होळीचा सण (Happy Holi 2022 wishes in Marathi) हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आरोग्य आणि शांती नांदो.होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा, साजरा करू होळी संगे..! होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय! तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा!
रंगुन जाऊ रंगात आताअखंड उठू दे मनी तरंगतोडून सारे बंध सारेअसे उधळुया आज हे रंगरंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा?सुखाच्या रंगांनी आपलेजीवन रंगीबेरंगी होवोहोळीच्या ज्वाळेत वाईटाचासमूळ नष्ट होवो!होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी कधी आहे 2022?
होळी 18 मार्च 2022 ला आहे.