गुढीपाडवा शुभेच्छा मेसेज आणि फोटो
Gudi padwa shubhechha photo, gudi padwa images, gudi padwa shayari, gudi padwa WhatsApp status, gudi padwa messages, gudi padwa wishes.
गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती पहा इथे
निळ्या निळ्या आभाळीशोभे उंच गुढीनवे नवे वर्ष आलेघेऊनी गुळासारखी गोडी…उभारून आनंदाची गुढीदारी जीवनातले व रंगात न्यारीपूर्ववत आपल्या सर्व इच्छा आकांक्षानूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!येवो समृद्धी अंगणी, वाढवा आनंद जीवनीतुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनीगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!“आनंदाचे तोरण लागो दारी सुंदर रांगोळी अवतरे अंगणी सुखासमाधानाचे असं आगामी वर्ष ही सदिच्छा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्रत्याच्यावर चांदीचा लोटा,उभारुनी मराठी मनाची गुढीसाजरा करूया हा गुढीपाडवानूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!स्वागत करूया नववर्षाचेउभारूनी उंच गुढीभरून वाहो सुखांनीप्रथम मुहूर्ताची आनंदघडीगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..नव्या संकल्पनांनी करूयानववर्षाचा शुभारंभ,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरतुम्हाला शुभेच्छा आपल्या कुटुंबासहआणि मित्रांसह खूप मज्जा करा.आशेची पालवी, सुखाचा मोहर,समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,नववर्षाच्या शुभेच्छा,तुमच्यासाठी…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.