Gudi padwa wishes in Marathi गुढी पाडवा शुभेच्छा संदेश मराठी

गुढीपाडवा शुभेच्छा मेसेज आणि फोटो

Gudi padwa shubhechha photo, gudi padwa images, gudi padwa shayari, gudi padwa WhatsApp status, gudi padwa messages, gudi padwa wishes. 

गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती पहा इथे

Gudi padwa images

निळ्या निळ्या आभाळी 
शोभे उंच गुढी 
नवे नवे वर्ष आले 
घेऊनी गुळासारखी गोडी…
उभारून आनंदाची गुढी 
दारी जीवनातले व रंगात न्यारी 
पूर्ववत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा 
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धी अंगणी, वाढवा आनंद जीवनी 
तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
“आनंदाचे तोरण लागो दारी सुंदर रांगोळी अवतरे अंगणी सुखासमाधानाचे असं आगामी वर्ष ही सदिच्छा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”

 गुढी पाडवा महिती मराठी

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र 
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी 
साजरा करूया हा गुढीपाडवा 
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वागत करूया नववर्षाचे 
उभारूनी उंच गुढी 
भरून वाहो सुखांनी 
प्रथम मुहूर्ताची आनंदघडी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
Gudi padwa wishes

नव्या संकल्पनांनी करूया 
नववर्षाचा शुभारंभ,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 
तुम्हाला शुभेच्छा आपल्या कुटुंबासह 
आणि मित्रांसह खूप मज्जा करा.
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, 
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment