Gold Price Today : सोने – चांदीच्या दारात मोठी घसरण, ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा

Gold and silver price today : ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सोने जवळपास हजार रुपयांनी तर चांदी चार हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि संधीच्या दरातला हा मी शंका आहे सोन्याचा दर 58 हजार 700 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर हा 59 हजार रुपये प्रति किलोभर आलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ( International level )सोने आणि चांदीच्या मागणीत घट आढळून आल्याचे या कारणामुळे भाव सुद्धा घसरल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

या 3 महिन्यात पहिल्यांदाच सोने चांदीचे दर घसरले

मागील काही वर्षापासून सोन्याच्या दरातील सातत्याने वाढ होत असताना आपल्याला दिसून येत आहे व गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाचे गुंतवणूक म्हणून सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये पाहत आहेत गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. ( Investment in gold )

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याचा भाव 58 हजार 136 रुपये प्रति दहा ग्रॅम वर होता. तू आठवण हजार 96 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती सुमारे १९१४.१० डॉलर प्रति ट्रॉय अंश च्या आसपास होत्या दरम्यान शुक्रवारी चांदी 67 हजार 784 रुपये प्रति किलो होता आणि एमसीएक्स/MCX वर 67531 रुपयांच्या इंट्राडे नीच अंकी पातळीपर्यंत पोहोचले होते आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमत 22.14° इतकी आहे.

अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदरात वाढ केल्यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीच्या मागणीत घट होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तसेच सोने फेब्रुवारी नंतरच्या सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरण्याच्या मार्गावर असलेले दिसून येते कारण यावर्षी अमेरिकेतील सर्वात मोठी बँक म्हणजेच फेडरल रिझर्वकडून ( Federal Reserve Bank ) अतिरिक्त व्याजदर वाढीची घोषणा केलेली आहे यामुळे सोने चांदीच्या दरावर मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे दिसून येते.

तसेच सराफा बाजारावर सुद्धा याचा परिणाम दिसून येत आहे फेडरल रिझर्व बँकेकडून (FRB) करण्यात आलेल्या आवाहनानंतर सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे यु एस फेडरल रिझर्वणे यावर्षी व्याजदरात वाढ केल्याचे नंतरही करण्याच्या चर्चेने गुरुवारी सोन्याच्या किमतीत किंचित बदल झालेला आहे.

याच दरम्यान भारतीय शेअर बाजारात (Share Market) सलग तीन दिवस संमिश्र ट्रेड पाहिल्यानंतर गुरुवारी 22 जून 2023 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोने आणि चांदीच्या दोन्ही किमतींमध्ये घसरण झालेले दिसून येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment