गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणारा उत्सव आहे दहा दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवात बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात या दिवशी गणपती बाप्पा विशेष पूजा सुद्धा केली जाते यावर्षी गणेश चतुर्थी उत्सव 10 सप्टेंबर पासून सुरू होत आहे या दिवशी लोक आपल्या घरात किंवा वेगवेगळे मंडळात स्थापन करत असतात तुम्हीही तुमच्या घरात बापाला आणण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेला आहे शुभ मुहूर्त
गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर 2021 शुक्रवारी आहे या दिवशी जर तुम्हाला शुभमहूर्तावर गणपतीची स्थापना केली तर तुमच्या साठी खूप चांगले आहे हे लक्षात ठेवा की पूजेचा शुभमुहूर्त हा ठीक दुपारी 12:17 ते रात्री 10 पर्यंत आहे त्यामुळे 10 सप्टेंबरला 12 वाजे नंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा तुम्ही करू शकता.
गणपती विसर्जन कधी आहेत
यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2019 रोजी आहे या दिवशी 10 दिवसांच्या गणपतीला निरोप दिला जातो. यावर्षी चतुर्दशी ही तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत चालू असेल.
गणपती विसर्जनाचा कोणता आहे शुभ मुहूर्त
- सकाळचा मुहूर्त – दुपारी 7:39 ते दुपारी12:14 पर्यंत
- दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
- संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी6:21 ते 10:46 रात्रीपर्यंत
- रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20सप्टेंबर) पर्यंत
- सकाळचा मुहूर्त – 20 सप्टेंबर रोजी सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 पर्यंत