Monday, October 2, 2023
HomeफोटोGanesh Chaturthi Shubhechha Photos l Happy Ganesh Chaturthi 2022 l ...

Ganesh Chaturthi Shubhechha Photos l Happy Ganesh Chaturthi 2022 l गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो पहा इथे

गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला…
प्राथना करतो गजाननाला ,
सुखी ठेव नेहमी…
सर्व गणेश भक्तांना 
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
कोणतीही येउदे समस्या 
तो नाही सोडणार आमची साथ 
अशा आमच्या गणरायाला नमन 
करितो जोडूनी दोन्ही हाथ.
गणपती बाप्पा मोरया
स्वर्गात पण जे सुख 
मिळणार नाही 
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या 
असुदे बाप्पा 
तुझ्या नावातच समाधान 
आहे.
माझ आणि बाप्पाच 
खूप छान नात आहे 
जिथे मी जास्त मागत नाही 
आणि बाप्पा मला 
कधी कमी पडू देत नाही.
गणपती बाप्पा मोरया
खूप अडचणी आहेत जीवनात 
पण त्यांना सामोरे जायची ताकत
बप्पा 
फक्त तुझ्यामुळे येते.
Ganesh Chaturthi 2022
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments