Friendship Day कर्जत :
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी फ्रेंडशिप डे हा स्पेशल आहे कारण की फ्रेंडशिप डे हा एक ऑगस्ट ला आलेला आहे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या जवळच्या लांबच्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देत असतो. सध्या कोरोनाच्या काळात आपण सर्वच शुभेच्छा व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतो. मैत्री हे कसं आता है कि ते आपण स्वतः निर्माण करतो. उरलेली जी अनेक नाते आहे ते आपल्याला बालपणापासून जोडलेली असतात. आपल्या आयुष्यातला खास सदस्य म्हणजे मैत्री असते. ज आपल्या प्रत्येक सुखदुःखात साम्य असतो तो आपला मित्र असतो. परिस्थिती कशीही असो तो आपल्याला एकटं कधीच सोडत नाही.
1958 साली पहिला फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आलेला आहे.1958 साले अमेरिकेच्या सरकारने एका व्यक्तीची हत्या केलेली होती. आणि हा दिवस होता म्हणजे आजचा दिवस ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार होता. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा एक जवळचा मित्र होता. त्या दोघांची खूप मैत्री होती. हे त्याला कळताच तो सुद्धा आत्महत्या करतो. त्या दिवसा पासून अमेरिकन सरकारने हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केले आहे. तसेच हा मैत्री दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि भारतात ऑगस्ट महिन्यातील येणारा पहिला रविवार या दिवशी मैत्री दिवस / फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत मनात मैत्रीसाठी खूप जागा असते. आयुष्यात मैत्रीची जागा खूप फार असते. मैत्रीचे नाते हे जगातील खास नात्यापैकी एक मानले जाते. जर तुमच्या आयुष्यात मित्र नसेल तर ते आयुष्य व्यर्थ मानले जाते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
Thanks for the information about the details
Friendship Day 2023