केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय असून जवळपास एक वर्ष मिळणार रेशन फ्री अशी माहिती पियुष गोयल यांनी दिलेली आहे हा एक ऐतिहासिक निर्णय असून पंतप्रधानांची गरिबाण प्रति एक संवेदना व्यक्त करणारा आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा केंद्र सरकार हे 81.35 कोटी लाभार्थ्यांना जवळपास एक वर्षासाठी म्हणजेच तुम्ही एक जानेवारीपासून 2023 पासून मोफत अन्नपुरवठा करणार आहे तशी माहिती मिळालेली आहे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. Three ration Yojana Maharashtra
केंद्र सरकार हे एनएफएससीच्या अंतर्गत आणि इतर योजनांच्या म्हणजेच कल्याणकारी योजनांच्या अनुदानामध्ये दोन लाख कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करणार आहे असे निदर्शनास आलेले असून या निर्णयामुळे गरिबांच्या आर्थिक ताण कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी घोषित केलेले आहे या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद सुद्धा साधलेला आहे. Free Ration card Yojana Maharashtra
कुटुंबास किती धान्य मिळेल How much grain will the family get?
या योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जाणार आहे तसेच अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 35 किलो धान्य प्रती कुटुंब एक वर्षासाठी मोफत दिले जाणार आहे.
तसेच अनुदानित अन्नधान्य हे तीन रुपये प्रति किलो तांदूळ दोन रुपये प्रति किलो गहू आणि एक रुपये प्रति किलो भरड धान्य लाभार्थ्यांना वितरित केले गेले आहे असे पियुष गोयल यांनी सांगितले आहे तसेच लाभार्थ्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळांनी घेतलेला आहे. Free ration card Yojana Maharashtra