father’s day quotes, wishes in Marathi फादर्स डे साठी खास शुभेच्छा मराठी

वडीलांसाठी मराठीतून कोट्स Father’s quotes in Marathi, father’s day wishes, father’s day 2022, father’s day shubhechha photo, father’s day WhatsApp status

वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो या वर्षी 19 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे.

वडिलांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात यंदा हा दिवस अजून खास करण्यासाठी वडिलांना शुभेच्छा द्या…
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा…
बाबा तुम्ही चांगले वडील 
असण्यासोबतच माझे चांगले मित्र आहात 
father’s डे च्या शुभेच्छा बाबा!
माझे वडील माझ्या सोबत नसले तरीही 
मला खात्री आहे की त्यांचा आशीर्वाद 
कायमच माझ्या बरोबर आहे.
बोट धरून चालायला शिकवले आम्हास 
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून हसवले आम्हास 
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांना 
हॅप्पी फादर्स डे बाबा!
जर आई धरणी आहे तर वडील गगन 
आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी 
वडिलांना फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top