Wednesday, September 27, 2023
HomenewsEPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य या पद्धतीने चेक करू शकतात ऑनलाइन...

EPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य या पद्धतीने चेक करू शकतात ऑनलाइन बॅलन्स , जाणुन घ्या कसे

तुम्ही पाहत असाल कि जे नोकरी करत असाल तर तुमच्या पीएफ/PF ही कापला गेला पाहिजे. सेवानिवृत्तीसाठी पीएफची रक्कम खूप महत्त्वाचे मानलेले आहे ही रक्कम तुम्हाला सेवा निवृत्तीच्या वेळी खूप मदत करू शकते त्यामुळे पीएफ/PF काढू नये असा सल्ला दिला जातो. How to check epfo balance

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे PF बँक डीटेल्स वारंवार अपडेट केले पाहिजेत. जेणेकरून पैशाच्या व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही जर तुम्ही तुमची नोकरी बदललेली असेल आणि बँक खाते अपडेट केलेले नसेल तर तुम्हाला याचा खूप त्रास होऊ शकतो.

How to check epfo balance?

तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीने तुमचा पीएफ/PF बॅलन्स चेक करू शकतात.How to check pf balance

  • EPFO सदस्यांनी www.epfindia.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
  • नंतर आता Our Services टॅब मधून For Employees ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर Services टॅब मधून Member Passbook  वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्ही लॉग इन करण्यासाठी तुमचा UAN आणि पासवर्ड टाका.
  • नंतर तुम्हाला तुमच्या PF खात्याचे पासबुक पाहता येईल.

बॅलन्स चेक करण्याच्या स्टेप्स An easy way to check EPFO ​​balance

  • बॅलन्स चेक करण्यासाठी ईपीएफओ सदस्यांना EPFOHO UAN ENG टाईप करावे लागेल आणि 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
  • त्यानंतर 011-22901406 या दूरभाष केंद्रावर एक मिस कॉल करावा. त्यानंतर तुम्हाला पीएफ/PF खात्यातील शिल्लक रक्कमे संदर्भात एक एसएमएस येईल.
  • EPFO वेबसाईटवर जाऊन तुम्ही PF खात्यातील शिल्लक रक्कम पाहू शकतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments