Monday, October 2, 2023
HomeUncategorizedEarn money using blogging in marathi ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवावे

Earn money using blogging in marathi ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवावे

जर तुम्हाला काही नवीन करायचे असेल आणि ऑनलाईन पद्धतीने पैसे कमावण्याची इच्छा असेल तर तुमच्या सर्वांसाठी ब्लॉगर हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामधून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने पहा इथे संपूर्ण माहिती.
कार्यालयात जाऊन नियमाप्रमाणे 08 तास ड्युटी करण्यापेक्षा आता घरबसल्या मनाप्रमाणे काम करण्याचे आणि चरितार्थ चालविण्याचे अनेक पर्याय पुढे येत आहेत.
जर तुम्ही नवीन ब्लॉग सुरु (How to create a new blog) करण्याचा प्लन करत असाल तर सर्वप्रथम आमचा ब्लॉग नक्की वाचा.
मित्रांनो आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. तसेच इंटरनेटचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणात इन्कम होत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये इंटरनेटच्या सहाय्याने पैसे कमविण्याचे (How to make money through internet) खूप सोपे झाले आहे जर तुम्हाला सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन म्हणजेच आपल्या मोबाईल द्वारे पैसे कमवायचे (Ways to make money through mobile) असतील. तर आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा ब्लॉग (Blog) तयार करून ऑनलाईन पैसे कसे कमवता येतात याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
या ब्लॉगमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर माहिती लिहू शकता किंवा कोणत्याही एका टॉपिक (A topic) बद्दल माहिती लिहू शकता. जसे टेक्नॉलॉजी (Technology) किंवा माहिती (Information) इत्यादी.
गेल्या दशकभरात आपल्याकडे ब्लॉगच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे नियमित ब्लॉग लेखन करणाऱ्यांचे ब्लॉग हेरून गूगल अड्सेंस (Google Adsense) तर्फे तेथे जाहिरातींचा लिंक प्रदर्शित करण्यात येत असतात ब्लॉग ला भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यास मोठ्या प्रमाणावर जाहिराती मिळण्यास सुरुवात होतात. त्यातून संबंधित ब्लॉगरला घरबसल्या कमाई होऊ शकते. ब्लॉगला मिळणाऱ्या हिट्स आणि लाईक्स यातून जाहिरातीचा दर आणि ब्लॉगरची कमाईही (Blogger earnings) ठरत असते. याशिवाय तुम्ही स्वतंत्रपणेही ब्लॉग च्या मदतीने कमाई करू शकता जाहिरातदारांच्या जाहिराती आपल्या ब्लॉगवर पोस्ट करण्याची परवानगी देऊनही घरबसल्या कमाई करता येऊ शकते.

ब्लॉग म्हणजे काय-Why is blog in marathi

ब्लॉग म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने ज्ञान सामायिक करण्यासाठी महान आणि लोकप्रिय लोकांबद्दल माहिती, विविध पर्यटन स्थळांची माहिती तसेच बातम्या, मते, चित्रे, ध्वनी, कविता, निबंध इत्यादी प्रकारची सर्व माहिती वाचकांपर्यंत ब्लॉग इंटरनेटच्या (Internet) माध्यमातून पोहोचते यालाच सोप्या भाषेत ब्लॉग असे म्हटले जाते. ब्लॉग द्वारे लोकांसोबत विचारविनिमय करणे हे थोडा विलक्षणच वाटतं हो ना! पण हे सत्य आहे. आपण ब्लॉग वर लोकांना केवळ माहिती वाचायला देत नाही तर आपण कमेंट्स (Comments) द्वारे त्यांच्याशी विचारविनिमय देखील करू शकतो.

ब्लॉग मधून पैसे कमवण्यासाठी सोपे मार्ग कोणते आहेत.What are the easy ways to make money from blogs?

  • गूगल अड्सेंस / Google AdSense
  • मार्केटिंग / Affiliate Marketing
  • स्पॉन्सरशिप / Sponsorship
  • ऑनलाइन कोर्सेस विक्री / Selling online course
  • जाहिरात / Other advertisement
  • वेबसाईट किंवा ब्लॉगची विक्री / Sale blog and website
  • ऑनलाइन सेवा / Online service
  • ई-बुक विक्री / E-book sales
याव्यतिरिक्त खूप सारे ब्लॉगीग प्लॅटफॉर्म आहे त्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments