Documents required for marriage registration विवाह नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विवाह नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. Documents required for marriage registration

बऱ्याच वेळा तुम्हाला विवाह नोंदणी करण्यासाठी चे अडचणीत असते व अनेक कागदपत्रे गोळा करण्यास विविध प्रकारची तुमच्यासमोर एक प्रश्न उभा राहतो त्यासाठी आपण आज या लेखात विवाह नोंदणीसाठी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत ते सर्व पाहणार आहोत.
Documents required for marriage registration

विवाह नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे Documents for marriage registration

विवाह नोंदणी फॉर्म नमुना (नंबर- ड) ग्रामपंचायत कडे मोफत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
विवाह नोंदणी विवाह झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करणे आवश्यक असते.
वधू आणि वर यांच्या वयाचा पुरावा यामध्ये खालील पैकी कोणत्याही एका कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
 • शाळा सोडल्याचा दाखला 
 • प्रवेश निर्गम उतारा 
 • जन्माचा दाखला 
 • वाहन परवाना 
 • पासपोर्ट 
 • दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र
वधू आणि वर यांचे पासपोर्ट साईज फोटो 
वधू-वर यांचा विवाह प्रसंगाचा फोटो 
तीन साक्षीदार तिनही साक्षीदारांची दोन पासपोर्ट साईज फोटो 
वर आणि तीन साक्षीदार यांचा राहण्याचा पुरावा कोणताही एक साक्षांकित झेरॉक्स प्रत 
 • आधार कार्ड 
 • मतदान कार्ड 
 • लाईट बिल 
 • शासकीय ओळखपत्र 
 • वाहन परवाना 
 • राशन कार्ड 
 • डोमासाईल प्रमाणपत्र 
 • पासपोर्ट
वधू चा विवाह पूर्वीचा राहण्याचा पूरावा
 • आधार कार्ड 
 • मतदान ओळखपत्र 
 • लाईट बिल 
 • वाहन परवाना 
 • पासपोर्ट 
 • शासकीय ओळखपत्र 
 • राशन कार्ड 
 • डोमासाईल प्रमाणपत्र
मूळ लग्नपत्रिका मूळ लग्नपत्रिका नसेल तर विहित नमुन्यात शंभर रुपयाच्या नोटराईज बॉण्ड पेपर वर शपथपत्र 
विवाहाची नोंदणी यापूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्याबाबत विहित नमुन्यात शंभर रुपयेच्या बॉंडपेपरवर शपथपत्र 
अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळप्रती नोंदणीच्या वेळी पडताळणी करते वेळी सादर करणे आवश्यक आहे 
वधू-वर आणि तीन साक्षीदार यांना विवाह निबंधकाकडे निबंधक कार्यालयात हजर राहून सही अंगुठा करणे आवश्यक आहे.
मुस्लिम व्यक्तीचा विवाह कायद्यानुसार विवाह झाला असेल तर निकाहा नाम्याची स्वर साक्षांकित झेरॉक्स प्रत जोडावी 
घटस्फोटित असल्यास कोर्टाचा आदेश प्रत आवश्यक विधवा विधुर असल्यास मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक 
महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार आंतरजातीय विवाहाची नोंद केली जात नाही.
अशा प्रकारची सर्व कागदपत्रे विवाह नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत. विवाह नोंदणी आवश्यक कागदपत्रे/Documents required for marriage registration यात काही तुमच्या जिल्ह्यानुसार बदल होऊ शकतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment