दिवाळी हाये कसं आहे जो भारतासह जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो दिवाळीच्या सणा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो.
आपण या लेखामध्ये काही निवडक
- Diwali images in Marathi
- Happy Diwali wishes in Marathi
- dhantrayodashi wishes in Marathi
- balipratipada message in Marathi
ज्या शायरी तुम्ही कॉपी करू शकता व इमेजेस हे डाऊनलोड करून आपल्या मित्र किंवा नातेवाईकांना शेअर करू शकता.
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी पुर्ण होवोत
तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा
सण आला. विनंती आमची
परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो
तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंगणभर पडला
उजेड पणतिचा
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा
आमच्याकडून शुभेच्छा
दिवाळी सणाच्या.
Happy diwali wishes 2021
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भूमीत, आई जगदंबा
देवीच्या कृपेने, तुम्हाला व तुमच्या
परिवाराला दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा!
लक्ष लक्ष दीप उजळती
येई हसत ही दीपावली
करून अंधाराचा नाश
सुख यावो बहरुनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही
निशा घेऊनी येवो नवी उमेद नवी
आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न
होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो
वर्षाव, असा होवो तुमचा दिवाळीचा
सण छान.
दिवाळी आल्यावर काढा रांगोळी,
लावा दिवे, फटाक्यांचा होवो
धूमधडाका तुम्हा सर्वांना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali wishes in marathi
नवा सुर नवा प्रकाश
नव्या या दिवशी उजळू दे आकाश
नवी चाहूल नवी आशा
प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा
शुभ दिपावली.
तुमच्या दारी सुजो,
स्वर्ग सुखाची आरास
लक्ष्मी नांदो सदनी,
धन धान्याची ओसंडो रास….
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा
साक्षात्कार, आनंदाचा वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे
शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
Diwali wishes images
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची आरास
मनाचा वाढवी उल्हास
अशा दिवाळीच्या शुभेच्छा
तुमच्यासाठी खास
ही दिवाळी तुम्हा सर्वांना
सुख समृद्धीचे भरभराटीचे आनंदाचे जावो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali Wishes In Marathi