Dhulivandan 2021 messages: फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जात असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते तेव्हा तेथील राखी एकमेकांच्या अंगाला फासून खेळ खेळून आंघोळ केली जाते याला दुलिका वंदन, धुलीवंदन किंवा धुळवड असे सुद्धा गावाने धुलिवंदनाची वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत.
फाल्गुन कृष्ण पंचमी चा दिवशी रंग खेळण्याचे महाराष्ट्राची परंपरा आहे हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जात असतो. परंतु उत्तर भारतातील परंपरा आहे होलिका दहणाच्या दुसर्या दिवशी रंग खेळण्याची पद्धत आहे. होळी हा रंगांचा सण आहे असे ओळखले जाते. याच दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष सरून एकमेकांना रंग लावत असतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते व हा सण सगळे लोक साजरे करत असतात.
तर या धुलिवंदनाच्या दिवशी काही Dhulivandan HD Greeting, Dhulivandan Wallpapers, Dhulivandan Wishes, Dhulivandan Images च्या माध्यमातून साजरा करा हा रंगपंचमीचा सण
उधळूया रंगा आनंदाचेजपुया रंग माणुसकीचेधुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दर दिवशी आयुष्यातनवनवीन रंग उधळणाऱ्या प्रत्येकालाधुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!नैसर्गिक रंगांचा वापर करापाण्याचा अपव्यय टाळाधुलीवंदनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
होळी पेटु दे,रंग उधळू दे,द्वेष जळु दे,अवघ्या जीवनातनवे रंग भरू देधुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीनिमित्त द्या या खास मेसेजने आपल्या परिवाराला शुभेच्छा पहा इथे
रंगापासून नाही तररंग बदलणाऱ्या पासूनसावधान रहाधुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!