तुम्ही पाहत असाल की ज्या पद्धतीने आपण आपल्या दैनंदिन गरजांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकत घेत असतो त्याचप्रमाणे या वस्तू शेअर बाजारात खरेदी विक्री केल्या जात असतत. तसेच शेअर बाजारातील कमोडिटी विभागात त्यांची खरेदी विक्री केली जाते त्याला कम्युनिटी ट्रेडिंग म्हणतात या कंपन्यांच्या शेअरच्या ट्रेडिंग पेक्षा थोडे वेगळे असते.
तसेच इक्विटी मार्केट कमोडिटी ट्रेडिंग मुख्यतः फ्युचर मार्केटमध्ये केले जाते 2003 मध्ये 40 वर्षानंतर भारतात कमोडिटी ट्रेन बंदी उठवण्यात आली होती.
कमोडिटी चे चार प्रकार What are the types of commodities?
मौल्यवान धातू सोने चांदी प्लॅटिनम बेस मेटल मध्ये तांबे जास्त निकेल, ॲल्युमिनियम यांचा समावेश होतो
एनर्जी मध्ये क्रूड ऑइल नॅचरल गॅस लाईन यांचा समावेश
मसाल्यांमध्ये काळी मिरी धने वेलची जिरे हळद आणि लाल मिरची यांचा समावेश होतो.
इतर सोया बियाणे तेल गहू हरभरा या गोष्टी येत असतात. Multi exchange commodity
कमोडिटी ट्रेडिंग मध्ये काय वेगळे आहे हे पुढीलप्रमाणे What is different about commodity trading?
कमोडी टी ट्रेडिंग आणि शेअर मार्केट ट्रेनमध्ये बरासा फरक आपल्याला जाणून येत असतो शेअर बाजारात तुम्ही एकदा शेअर्स खरेदी करू शकता आणि बऱ्याच वर्षानंतर सुद्धा तुम्ही ते शेअर विकू शकतात पण कमोडिटी मार्केटमध्ये तसे नसते ट्रेड फक्त दोन ते तीन नजीकच्या महिन्यात केला जात असतो. म्हणूनच यामध्ये खरेदी किंवा विक्री करताना विशिष्ट कालावधीचे पालन करणे यामध्ये अत्यंत आवश्यक असते हे इक्विटी फ्युचर ट्रेडिंग सारखेच आहे.
कमोडीटी ट्रेनिंग मध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्ट काय आहे? What is the feature contract in commodity trading?
यामध्ये पाहिले गेले तर भविष्यातील ज्या तारखेला आजच्या किमती तेव्हा घेऊन होणाऱ्या दोन पार्टी मधील हा खरेदी विक्रीचा करार आहे असे समजले जाते तसेच राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन मॉनिटरिंग आणि सर्विस मेकॅनिज्मद्वारे ट्रेड केला जात असतो. MCX आणि NCDX यांच्यामधील कमोडिटी फीचर्स कॉन्ट्रॅक्ट्स एक महिना आणि तीन महिन्यांच्या एक्सपायरी सायकलच्या आधारे हे सर्व केले जात असतात.
कमोडिटी ट्रेडिंग चे फायदे What are the advantages of commodity trading?
आपल्या भारतात वार्षिक पंचवीस लाख कोटी रुपयांच्या अवलाद आली सर कमोडिटी मार्केट हे वेगाने वाढत असलेले आपल्याला दिसून येत आहे तसेच प्रामुख्याने लीव्हरेज्ड मार्केट आहे याचा अर्थ लहान आणि मध्यम गुंतवणूकदार देखील मार्जिन मनी द्वारे थोड्या प्रमाणात कमोडिटी ट्रेडिंग सुध्दा करू शकतात.